The best days of India–Namibia relations are ahead of us: PM Modi in the parliament of Namibia
July 09th, 08:14 pm
PM Modi addressed the Parliament of Namibia and expressed gratitude to the people of Namibia for conferring upon him their highest national honour. Recalling the historic ties and shared struggle for freedom between the two nations, he paid tribute to Dr. Sam Nujoma, the founding father of Namibia. He also called for enhanced people-to-people exchanges between the two countries.Prime Minister addresses the Namibian Parliament
July 09th, 08:00 pm
PM Modi addressed the Parliament of Namibia and expressed gratitude to the people of Namibia for conferring upon him their highest national honour. Recalling the historic ties and shared struggle for freedom between the two nations, he paid tribute to Dr. Sam Nujoma, the founding father of Namibia. He also called for enhanced people-to-people exchanges between the two countries.1996 च्या श्रीलंकेच्या क्रिकेट संघाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेल्या विशेष संवादाचा मजकूर
April 05th, 10:25 pm
मला बरं वाटतय की मला तुम्हा सर्वांना भेटण्याची संधी मिळाली आणि मला वाटते की तुमचा संघ असा आहे की आजही भारतातील लोक तो लक्षात ठेवतात….कशी गोलंदाजांची धुलाई करुन तुम्ही आला होता, ते लोक विसरलेले नाहीत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेच्या 1996 च्या क्रिकेट संघासोबत साधला संवाद
April 05th, 10:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल श्रीलंकेत कोलंबो इथे श्रीलंकेच्या 1996 च्या क्रिकेट संघासोबत संवाद साधला. हा एक मनमोकळा अनौपचारिक संवाद होता. या संवादादरम्यान, क्रिकेटपटूंनी पंतप्रधानांना भेटून आनंद आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. पंतप्रधानही या संघाला भेटून आनंद झाल्याची भावना व्यक्त केली. या संघाची प्रभावी कामगिरी भारतीय नागरिकांच्या अद्यापही स्मरणात असल्याचे, विशेषत: कायमस्वरूपी छाप सोडलेला त्यांचा अविस्मरणीय विजय त्यांना अजूनही आठवत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. या संघाची कामगिरी आजही देशात गाजत असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधानांची,पंतप्रधान मोदी यांनी घेतली भेट
November 21st, 10:42 pm
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 20 नोव्हेंबर रोजी जॉर्जटाउन, गयाना येथे झालेल्या दुसऱ्या भारत-कॅरिकॉम शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर महामहीमपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टी 20 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघातील सदस्यांबरोबर साधलेला संवाद
July 05th, 04:00 pm
पंतप्रधान: मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आणि आमच्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे, तुम्ही विश्वचषक जिंकून आपल्या देशामध्ये उत्साहाचे आणि उत्सवाचे वातावरण तयार केले आहे. आणि देशवासियांच्या सर्व आशा -आकांक्षांना तुम्ही जिंकले आहे. माझ्यावतीने तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन! सर्वसाधारणपणे रात्री खूप उशीरपर्यंत मी कार्यालयामध्ये काम करीत असतो. विशेष म्हणजे यावेळी तर टी.व्हीसुद्धा सुरू होता आणि एकीकडे मी फायलीही पहात होतो. परंतु यावेळी त्या फायलींकडे माझे लक्ष केंद्रीत होत नव्हते. तुम्ही मंडळींनी आपल्यातील अतिशय उत्कृष्ट संघभावनेचे प्रदर्शन केले. आपल्यातील प्रतिभा दाखवली आणि तुमच्यामध्ये असलेले धैर्य स्पष्ट दिसून येत होते. मी सामना पहात होतो, तुमच्यामध्ये ‘पेशन्स’ होता, अजिबात गडबड नव्हती. पूर्ण आत्मविश्वास तुमच्यामध्ये होता. तुम्हा सर्वांचे माझ्यावतीने खूप-खूप अभिनंदन, मित्रांनो!!पंतप्रधानांकडून आय.सी.सी. टी-20 क्रिकेट विश्वचषक 2024 च्या विजेत्यांचे स्वागत
July 04th, 02:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आय.सी.सी. टी-20 क्रिकेट विश्वचषक 2024 च्या विजेत्या संघाचे आपल्या निवासस्थानी आज स्वागत केले.टी20 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीद्वारे केले अभिनंदन
June 30th, 02:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरध्वनीद्वारे भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या पुरुषांच्या टी20 विश्वचषक विजयाबद्दल अभिनंदन केले. या स्पर्धेत संघातील खेळाडूंनी दाखवलेल्या अनुकरणीय कौशल्याचे आणि संघ भावनेचे त्यांनी कौतुक केले.PM congratulates Indian Cricket Team for winning T20 World Cup
June 29th, 11:56 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi, congratulated the Indian Cricket Team for winning the T20 World Cup today.बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले प्रसार माध्यम निवेदन.
June 22nd, 01:00 pm
मी पंतप्रधान शेख हसीना जी आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे हार्दिक स्वागत करत आहे. तसे पाहिले तर, गेल्या सुमारे एका वर्षाच्या काळात आम्ही दहा वेळा भेटलो आहोत. पण आजची भेट विशेष आहे. कारण आमच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात पंतप्रधान शेख हसीना जी आपल्या पहिल्या अतिथी आहेत.मन की बात, डिसेंबर 2023
December 31st, 11:30 am
नमस्कार, माझ्या प्रिय देशवासियांनो. ‘मन की बात’ म्हणजे तुम्हां सगळ्यांना भेटण्याची एक शुभ संधीच, आणि जेव्हा आपण आपल्या कुटुंबियांना भेटतो तो क्षण खूपच आनंददायी आणि समाधानकारक असतो. ‘मन की बात’ च्या माध्यमातून मी जेव्हा तुम्हाला भेटतो तेव्हा मला देखील हाच अनुभव येतो, आणि आज आपल्या एकत्रित प्रवासाचा हा 108 वा भाग आहे. आपल्याकडे 108 या अंकाचे महत्व, त्याचे पावित्र्य हा एक सखोल अध्ययनाचा विषय आहे. जपमाळेतील 108 मणी, 108 वेळा होणारा जप, 108 दिव्य क्षेत्र, मंदिरांच्या 108 पायऱ्या, 108 घंटा, 108 हा आकडा अपार श्रद्धेशी निगडीत आहे. म्हणूनच ‘मन की बात’ चा हा 108 वा भाग माझ्यासाठी अजूनच खास झाला आहे. या 108 भागांमध्ये आपण लोकसहभागाची अनेक उदाहरणे पहिली आहेत, त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे. आता या टप्प्यावर पोहोचल्यानंतर, आपल्याला नवीन जोमाने, नवीन उर्जेसह आणि अधिक वेगाने आगेकूच करण्याचा संकल्प केला पाहिजे. उद्याचा सूर्योदय हा 2024 चा पहिला सूर्योदय असणार आहे हा किती सुखद योगायोग आहे; आपण 2024 मध्ये प्रवेश केला असेल. तुम्हां सर्वाना 2024 च्या हार्दिक शुभेच्छा."आम्ही आज आणि सदैव तुमच्यासोबत आहोत", पंतप्रधानांचा टीम इंडियाला संदेश
November 19th, 09:40 pm
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी आज भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक केले.विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यातल्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाच्या संघाचे केले अभिनंदन
November 19th, 09:35 pm
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलिया संघाचे अभिनंदन केले आहे.क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या शुभेच्छा
November 19th, 12:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज टीम इंडियाला (भारताच्या क्रिकेट संघाला) क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.India is poised to continue its trajectory of success: PM Modi
November 17th, 08:44 pm
Speaking at the BJP's Diwali Milan event at the party's headquarters in New Delhi, Prime Minister Narendra Modi reiterated his commitment to transform India into a 'Viksit Bharat,' emphasizing that these are not merely words but a ground reality. He also noted that the 'vocal for local' initiative has garnered significant support from the people.PM Modi addresses Diwali Milan programme at BJP HQ, New Delhi
November 17th, 04:42 pm
Speaking at the BJP's Diwali Milan event at the party's headquarters in New Delhi, Prime Minister Narendra Modi reiterated his commitment to transform India into a 'Viksit Bharat,' emphasizing that these are not merely words but a ground reality. He also noted that the 'vocal for local' initiative has garnered significant support from the people.आंतरराष्ट्रीय क्रिकेट परीषदेने आयोजित केलेल्या विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत प्रवेश केल्याबद्दल पंतप्रधानांनी भारतीय क्रिकेट संघाचे केले अभिनंदन
November 15th, 11:51 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परीषदेच्या विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंड विरुद्ध भारताने मिळविलेल्या उल्लेखनीय विजयाबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे. श्री मोदींनी अंतिम सामन्यासाठी संघाला शुभेच्छाही दिल्या आहेत.दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दमदार विजयाबद्दल पंतप्रधानांनी भारतीय क्रिकेट संघाचे केले अभिनंदन
November 05th, 10:22 pm
सध्या सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर दमदार विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेच्या संघावर मिळवलेल्या विजयाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
November 02nd, 10:51 pm
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आजच्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेच्या संघावर अत्यंत चमकदार विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संघाचे अभिनंदन केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचे पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या विजयाबद्दल केले अभिनंदन
October 22nd, 11:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचे पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या दिमाखदार विजयाबद्दल अभिनंदन केले आहे.