'मन की बात'च्या 135 व्या भागात पंतप्रधानांच्या संबोधनाचे मराठी भाषांतर (28.06.2026)
June 28th, 11:30 am
'मन की बात' मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसोबत सहभागी होताना मला खूप आनंद होत आहे. 2026 चं अर्धं वर्ष आता संपत आलं आहे. या सहा महिन्यांत आपण 'मन की बात' मध्ये आपल्या देशबांधवांच्या अनेक कामगिरींवर चर्चा केली आहे. जून महिन्यातही देशानं असे काही मैलाचे दगड गाठले आहेत, ज्यामुळे प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल. हे यश राष्ट्राची सुरक्षा आणि आत्मनिर्भरता यांच्याशी जोडलेलं आहे. अलीकडेच मला कोलकाता इथे एका नौदल कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. तिथे आयएनएस दूनागिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्रय ही जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आली. या जहाजांच्या आरेखनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी आहे.पंतप्रधान 13-14 मार्च रोजी आसामला भेट देणार
March 12th, 05:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 13-14 मार्च 2026 रोजी आसामच्या दौर्यावर जाणार आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधान कोक्राझार, गुवाहाटी आणि सिलचर इथे 47,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण, पायाभरणी, भूमीपूजन आणि लोकार्पण करतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिलाँगचे लोकसभा सदस्य डॉ. रिकी एजे सिंगकॉन यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक
February 20th, 09:31 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिलाँगचे लोकसभा सदस्य डॉ. रिकी एजे सिंगकॉन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स येथील दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
February 05th, 08:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेघालयातील पूर्व जैंतिया पर्वतरांगा भागात झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला.त्यांनी प्रत्येक मृतांच्या नातेवाइकांना 'प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत' निधीमधून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये मदत जाहीर केली.मेघालयच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
January 29th, 08:27 pm
मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अथक परिश्रम आणि प्रगतीच्या भावनेला अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले. तसेच मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांच्या स्थापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या
January 21st, 09:28 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्येकडील मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा या तीन राज्यांतील लोकांना राज्य स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधानांनी मेघालयातील जनतेला राज्य स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा
January 21st, 09:21 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेघालयातील जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (123 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
June 29th, 11:30 am
माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार! 'मन की बात’ मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि अभिनंदन! तुम्ही सर्वजण यावेळी योगाची ऊर्जा आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या स्मृतींमध्ये रमून गेले असाल. यावर्षीही 21 जून रोजी देश-विदेशातील कोट्यवधी लोक आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तुम्हाला आठवतंय, 10 वर्षांपूर्वी याची सुरुवात झाली. या 10 वर्षांमध्ये हा दिवस दरवर्षी आधीच्यापेक्षा अधिक उत्साहात, भव्य स्वरूपात होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेघालयच्या जनतेला दिल्या राज्य स्थापनादिनाच्या शुभेच्छा
January 21st, 08:44 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेघालयच्या जनतेला राज्य स्थापनादिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.नवी दिल्ली येथे अष्टलक्ष्मी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 06th, 02:10 pm
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा जी, मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा जी, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा जी, सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी ज्योतिरादित्य सिंधिया जी, सुकांता मुजूमदार जी, अरुणाचल प्रदेशचे उप-मुख्यमंत्री, मिजोरम आणि नागालँडच्या सरकारचे मंत्रीगण, अन्य लोकप्रतिनिधी, ईशान्य प्रदेशातून आलेले सर्व बंधू आणि भगिनी, स्त्री आणि पुरुषगण,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन
December 06th, 02:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात सर्व मान्यवरांचे स्वागत करताना मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस असल्याचे नमूद केले. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाली असून ती सर्व नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे असे ते म्हणाले.मेघालयच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट
August 03rd, 10:05 pm
मेघालयचे राज्यपाल सी. एच. विजयशंकर यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयाने पोस्ट केले;झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
July 15th, 12:18 pm
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.पंतप्रधानांनी मेघालयाच्या जनतेचे राज्य स्थापना दिनानिमित्त केले अभिनंदन
January 21st, 09:25 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्य स्थापना दिनानिमित्त मेघालयाच्या जनतेला अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या आहेत.मेघालयातील री भोई तेथील सिल्मे मराक यांना पंतप्रधान म्हणाले, "तुम्ही तुमच्या गावच्या मोदी आहात"
January 18th, 03:47 pm
मेघालयमधील री भोई येथील सिल्मे मराक यांचे छोटेसे दुकान बचत गटाच्या रूपात बदलले तेव्हा त्यांच्या आयुष्याला सकारात्मक वळण मिळाले. आता त्या स्थानिक महिलांना बचत गटांमध्ये संघटित होण्यासाठी सहाय्य करत आहे आणि 50 पेक्षा जास्त बचत गट तयार करण्यात त्यांनी मदत केली आहे. त्या पीएम किसान सन्मान निधी, विमा आणि इतर योजनांच्या लाभार्थी आहेत..त्रिपुरामधील खोवई-हरिना रस्त्यावरील 135 किमी मार्गाच्या सुधारणा आणि रुंदीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
December 27th, 08:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने त्रिपुरा राज्यात राष्ट्रीय महामार्ग -208 वरील 101.300 किमी (खोवई) ते 236.213 किमी (हरीना) अशा एकूण 134.913 किमी लांबीच्या रस्त्याच्या दुतर्फा सुधारणा आणि रुंदीकरणाला मंजुरी दिली आहे.मेघालयच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
December 14th, 04:28 pm
मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.मेघालयमधील अननसांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळत असल्याचे पाहून आनंद झाला: पंतप्रधान
August 19th, 11:10 am
मेघालयमधील अननसांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळत असल्याचे पाहून आनंद झाला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.मेघालयचे मुख्यमंत्री, राज्य विधानसभेचे अध्यक्ष आणि मेघालय राज्य सरकारमधील मंत्री यांनी पंतप्रधानांची घेतली भेट
August 08th, 04:30 pm
मेघालयचे मुख्यमंत्री के.संगमा, राज्य विधानसभेचे अध्यक्ष थॉमस ए. संगमा तसेच मेघालय राज्य सरकारमधील मंत्र्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.आसामच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
May 29th, 12:22 pm
आज आसामसह ईशान्येकडील संपूर्ण राज्यांच्या रेल्वे संपर्क सुविधेसाठी फार महत्वपूर्ण दिवस आहे. आज ईशान्येकडील राज्यांच्या संपर्क सुविधेशी संबंधित तीन महत्वाची कामे एकाच वेळी होत आहेत. पहिले काम,