केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या सचिवांसोबत पंतप्रधानांची तिसरी उच्चस्तरीय बैठक

August 20th, 09:37 pm

भारत सरकारच्या विविध विभागांच्या सचिवांसोबत पंतप्रधानांनी आज त्यांच्या 7, लोक कल्याण मार्ग या निवासस्थानी, एक उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. पायाभूत सुविधा आणि संपर्क/दळणवळण व्यवस्था, सुरक्षा आणि परराष्ट्र व्यवहार तसेच प्रशासन अशी मंत्रालये आणि विभागांच्या सचिवांशी चर्चा करत, पंतप्रधानांनी या विभागांच्या भविष्यातील अजेड्यांवर चर्चा केली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

August 17th, 01:29 pm

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

August 08th, 08:53 pm

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा

August 06th, 06:55 pm

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.

राज्यसभा खासदार नितीश कुमार यांनी पंतप्रधानांची भेट घेतली

August 04th, 06:44 pm

राज्यसभा खासदार नितीश कुमार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

झारखंडच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट

August 03rd, 01:10 pm

झारखंडचे राज्यपाल संतोष गंगवार यांनी आज नवी दिल्ली इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

Prime Minister receives telephone call from Prime Minister of the United Kingdom

July 31st, 07:28 pm

In a telephone conversation with UK PM Andy Burnham, PM Modi congratulated him on assuming office. The two leaders discussed ways to further strengthen the India-UK Comprehensive Strategic Partnership and agreed to deepen cooperation across priority areas. They also exchanged views on issues of mutual interest and welcomed the recent entry into force of the India-UK CETA.

Prime Minister Narendra Modi Chairs Second High-Level Meeting with Secretaries of Government of India

July 28th, 08:48 pm

PM Modi chaired the second high-level meeting with Secretaries to the Government of India. The sectors discussed included Finance and Economy, Commerce and Industry and Technology. He stressed the need to reform processes, improve work culture and strengthen institutional efficiency, while also calling for greater participation of young innovators and entrepreneurs in the cybersecurity ecosystem.

Prime Minister reviews flood situation in Assam with MPs from the state

July 28th, 02:12 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi, met Members of Parliament from Assam and discussed the prevailing flood situation in various parts of the state.

Prime Minister interacts with Pawan Chandana and Naga Bharath Daka of Skyroot Aerospace

July 27th, 10:22 pm

PM Modi interacted with Pawan Chandana and Naga Bharath Daka of Skyroot Aerospace about the success of Vikram-1 and many other interesting subjects. He said their energy, ambition and positivity reflect the vibrant spirit of India's private space ecosystem and conveyed his best wishes to the entire Skyroot team.

विकसित भारताच्या ध्येयपूर्तीच्या दिशेने ग्रामीण विकास, कृषी, सामाजिक कल्याण आणि संबंधित क्षेत्रांतील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सचिवांची उच्चस्तरीय बैठक

July 22nd, 07:37 pm

विकसित भारताच्या ध्येयपूर्तीच्या दिशेने ग्रामीण विकास, कृषी, सामाजिक कल्याण आणि संबंधित क्षेत्रांतील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी आज 7, लोककल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी सचिवांची उच्चस्तरीय बैठक घेतली.

आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

July 22nd, 03:24 pm

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

उद्योग जगतातील प्रख्यात नेते रवी कांत यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

July 18th, 10:25 pm

उद्योग जगतातील प्रख्यात नेते रवी कांत यांनी आज थोड्यावेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यांच्या 'लिडींग फ्राॅम द बॅक- टू ॲचीव्ह द इम्पॉसीबल' या पुस्तकाची एक प्रत त्यांना भेट दिली.

Prime Minister meets Sant Niranjan Dass Ji

July 17th, 10:30 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi, met Sant Niranjan Dass Ji in Jalandhar, today. Shri Modi remarked that Sant Niranjan Dass Ji's contribution to spiritual awareness and social welfare is deeply inspiring.

52वी प्रगती बैठक पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

June 24th, 09:04 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सेवा तीर्थ येथे प्रगती (PRAGATI) या माहिती व संपर्क तंत्रज्ञानावर आधारित बहुआयामी व्यासपीठाच्या 52 व्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. केंद्र आणि राज्य सरकारांच्या प्रयत्नांचे अखंड एकत्रीकरण करून सक्रिय प्रशासन आणि वेळेत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी हे व्यासपीठ कार्यरत आहे.

विख्यात बौद्ध अभ्यासक रॉबर्ट ए. एफ. थुरमन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

June 18th, 05:30 am

विख्यात बौद्ध अभ्यासक रॉबर्ट ए. एफ. थुरमन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान मोदी स्लोव्हाकियामध्ये दाखल झाले.

June 15th, 02:15 am

भारत-स्लोव्हाकिया संबंधांमधील एक महत्त्वाचा टप्पा अधोरेखित करत पंतप्रधान मोदींचे ब्रातिस्लाव्हा, स्लोव्हाकिया येथे आगमन झाले. आगमन झाल्यावर त्यांचे मनापासून स्वागत करण्यात आले.

कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

June 11th, 06:06 pm

कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक

June 06th, 06:20 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक पार पडली. भारताचे आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासाच्या प्राधान्यक्रमांशी संबंधित विविध विषयांवर या बैठकीत विचारमंथन करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले .

यूकेच्या परराष्ट्र सचिवांनी घेतली पंतप्रधानांची भेट

June 04th, 09:56 pm

यूकेचे परराष्ट्र सचिव इव्हेट कूपर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.