पंतप्रधानांनी मतुआ धर्म मेळाव्यातील भाविक आणि सहभागींना दिल्या शुभेच्छा
March 16th, 01:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतुआ धर्म मेळाव्यातील सर्व भाविक आणि सहभागींना शुभेच्छा दिल्या आहेत. पूर्ण ब्रह्म श्री श्री हरिचंद ठाकूर जी यांच्या जयंतीनिमित्ताने हा मेळावा आयोजित केला जातो.