Prime Minister emphasises strong foundation built for a truly renewed partnership between the two nations with the visit of Prime Minister of Canada
March 03rd, 10:16 pm
Praising the visit of Canadian PM Mark Carney to India, PM Modi said that the visit has built a strong foundation for a truly renewed partnership between the two nations. He added that he looks forward to working together to build a bright future and shared prosperity for the people of both countries.भारत-कॅनडा नेत्यांचे संयुक्त निवेदन
March 02nd, 05:05 pm
भारताचे पंतप्रधान महामहिम नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, कॅनडाचे पंतप्रधान राईट ऑनरेबल मार्क कार्नी यांनी 27 फेब्रुवारी ते 2 मार्च 2026 या कालावधीत भारताचा अधिकृत दौरा केला. पंतप्रधान कार्नी यांचा पंतप्रधान म्हणून पदभार स्विकारल्यानंतरचा हा पहिलाच भारत दौरा होता तसेच 2018 नंतर कॅनडाच्या पंतप्रधानांची ही पहिलीच द्विपक्षीय भारत भेट आहे. पंतप्रधान कार्नी यांच्यासोबत कॅनडाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ होते, ज्यात वरिष्ठ मंत्री, प्रांतीय नेते आणि आघाडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश होता.कॅनडाच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्याचे फलित
March 02nd, 05:04 pm
कॅनडाच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्याचे फलितभारत-कॅनडा मुख्य कार्यकारी अधिकारी परिषदेतील पंतप्रधानांच्या सीईओ फोरम मधील भाषणाचा मजकूर
March 02nd, 02:30 pm
आज आपण भारत-कॅनडा संबंधांमध्ये एक नवीन अध्याय लिहिणार आहोत. पंतप्रधान कार्नी यांचा एक वर्षाचाही कार्यकाळ पूर्ण झालेला नाही, परंतु आपल्या संबंधांनी जणू एका प्रकाशवर्षाची झेप घेतली आहे. गेल्या काही महिन्यांत विश्वास वाढला आहे, स्पष्टता आली आहे आणि नवीन गती निर्माण झाली आहे. हे सर्व त्या काळात घडत आहे, जेव्हा जग आर्थिक अनिश्चिततेच्या टप्प्यातून जात आहे आणि जागतिक आर्थिक व्यवस्था दबावाखाली आहे. अशा वेळी भारत आणि कॅनडातील व्यावसायिक नेत्यांचे हे चिंतन आपल्या भागीदारीचा नवीन आराखडा तयार करेल. आपणा सर्वांच्या दृष्टीकोन आणि बांधिलकीचे मी अभिनंदन करतो.कॅनडाच्या पंतप्रधानांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे प्रसिद्धी वक्तव्य
March 02nd, 11:40 am
पंतप्रधान कार्नी यांचे भारतात स्वागत करताना मला आनंद होतो आहे. पंतप्रधान म्हणून त्यांची ही पहिलीच भारत भेट आहे. आम्ही याला एक महत्त्वाचा टप्पा मानतो.कॅनडाचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार
February 26th, 10:40 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, कॅनडाचे पंतप्रधान 'द राइट ऑनरेबल' मार्क कार्नी 27 फेब्रुवारी ते 2 मार्च 2026 या कालावधीत भारताच्या शासकीय दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान कार्नी यांचा हा पहिलाच शासकीय भारत दौरा असेल.कॅनडातील गोळीबाराच्या घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
February 11th, 03:43 pm
कॅनडातील गोळीबाराच्या घटनेत आपले प्रियजन गमावलेल्या कुटुंबांप्रति, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत. या घटनेतील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. या भीषण दु:खाच्या प्रसंगी भारत कॅनडाच्या जनतेसोबत खंबीरपणे उभा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.जोहनिबर्ग येथे जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांनी घेतली कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट
November 23rd, 09:41 pm
दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथे सुरु असलेल्या जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी भारत आणि कॅनडामधील भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेतला.Joint statement by the Government of India, the Government of Australia and the Government of Canada
November 22nd, 09:21 pm
India, Australia, and Canada have agreed to enter into a new trilateral partnership: the Australia-Canada-India Technology and Innovation (ACITI) Partnership. The three sides agreed to strengthen their ambition in cooperation on critical and emerging technologies. The Partnership will also examine the development and mass adoption of artificial intelligence to improve citizens' lives.कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली
October 13th, 02:42 pm
कॅनडाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री अनिता आनंद यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.जी-7 राष्ट्र समुहाच्या उर्जा सुरक्षेवरील संवाद सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद (17 जून 2025)
June 18th, 11:15 am
जी-7 शिखर परिषदेकरता आम्हाला निमंत्रण दिल्याबद्दल आणि उत्तम स्वागतासाठी मी पंतप्रधान कार्नी यांचे मनःपूर्वक आभार मानतो. जी-7 समुहाच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी मी सर्व मित्रांचे मनापासून अभिनंदन करतो.पंतप्रधानांनी जी-7 आउटरीच सत्राला केले संबोधित
June 18th, 11:13 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॅनडाच्या कनानास्किस येथे आयोजित जी-7 शिखर परिषदेच्या आऊटरीच सत्रात सहभाग घेतला.‘ऊर्जा सुरक्षितता: बदलत्या जागतिक परिस्थितीत उपलब्धता व परवडणाऱ्या दरात ऊर्जा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी विविधता,तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा’ या विषयावरील सत्राला त्यांनी संबोधित केले. दरम्यान, जी-7 च्या 50 वर्षांच्या प्रवासाबद्दलही त्यांनी अभिनंदन केले आणि आमंत्रण दिल्याबद्दल कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांचे आभार मानले.जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची भेट
June 18th, 08:02 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज अल्बर्टामधील कनानास्किस येथे जी 7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक झालीपंतप्रधानांचे सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांच्या दौर्यापूर्वीचे निवेदन
June 15th, 07:00 am
15-16 जून दरम्यान, मी सायप्रस प्रजासत्ताकाचा दौरा करणार आहे. हा दौरा राष्ट्राध्यक्ष महामहिम निकोस क्रिस्टोडुलाइड्स यांच्या निमंत्रणावरून होत आहे. सायप्रस हा भूमध्य सागरी क्षेत्रातील आणि युरोपियन युनियनमधील भारताचा निकटचा मित्र व महत्त्वाचा भागीदार आहे. या भेटीत ऐतिहासिक संबंध दृढ करण्याची आणि व्यापार, गुंतवणूक, सुरक्षा, तंत्रज्ञान तसेच जनतेतील परस्पर संबंध वाढवण्याची संधी मिळणार आहे.पंतप्रधान मोदी 15 ते 19 जून दरम्यान सायप्रस प्रजासत्ताक, कॅनडा आणि क्रोएशियाचा दौरा करणार.
June 14th, 11:58 am
पंतप्रधान मोदी 15-16 जून रोजी सायप्रसला, 16-17 जून रोजी G-7 परिषदेसाठी कॅनडाला आणि 18 जून रोजी क्रोएशियाला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष ख्रिस्तोदुलिदीस यांच्याशी चर्चा करतील आणि लिमासोल इथे उद्योग क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्तिमत्वांना संबोधित करतील. त्यानंतर कॅनडामध्ये, G7 परिषदेत, पंतप्रधान मोदी G-7 सदस्य देशांच्या नेत्यांसोबत विचारांची देवाणघेवाण करतील. क्रोएशियामध्ये, पंतप्रधान मोदी पंतप्रधान प्लेनकोविच यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील आणि क्रोएशियाचे राष्ट्रपती झोरान मिलानोविच यांची भेट घेतील.कनानस्किस येथे आयोजित जी 7 परिषदेचे आमंत्रण देण्यासाठी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांचा पंतप्रधानांना दूरध्वनी
June 06th, 07:12 pm
या संभाषणादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांचे अलीकडेच झालेल्या निवडणुकीतील यशाबद्दल अभिनंदन केले आणि या महिन्याच्या अखेरीस कनानस्किस येथे होणार असलेल्या जी 7 परिषदेचे आमंत्रण दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.कॅनडाच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल मार्क कार्नी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
April 29th, 02:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मार्क कार्नी यांचे कॅनडाच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल तसेच लिबरल पक्षाने मिळवलेल्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.भारत आणि कॅनडा दरम्यानची सामायिक लोकशाही मूल्ये, कायद्याच्या राज्याप्रति असलेली अतूट वचनबद्धता आणि एकमेकांना घट्ट जोडून ठेवणारे दोन्ही देशांच्या नागरिकांमधील घनिष्ट संबंध त्यांनी अधोरेखित केले.