केंद्रीय मंत्रिमंडळाने तामिळनाडूमध्ये 2157 कोटी रुपये खर्चासह हायब्रिड अॅन्युइटी मोडवर चौपदरी मरक्कनम-पुदुचेरी (NH-332A) महामार्गाच्या बांधकामाला दिली मंजुरी
August 08th, 04:08 pm
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने तामिळनाडूमध्ये 4 - पदरी मरक्कनम-पुदुचेरी (46 किमी) महामार्गाच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प हायब्रिड अॅन्युइटी मोड अंतर्गत विकसित केला जाईल ज्याचा एकूण भांडवली खर्च 2,157 कोटी रुपये आहे.