इकोनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरम 2026 मध्ये पंतप्रधानांच्या संबोधनाचा मराठी अनुवाद
August 21st, 09:00 pm
इकोनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरम 2026 मध्ये पंतप्रधानांच्या संबोधनाचा मराठी अनुवादPM Modi addresses the Economic Times World Leaders Forum 2026
August 21st, 08:25 pm
While addressing the Economic Times World Leaders Forum 2026, PM Modi highlighted India's next-generation reform journey, from governance and policy reforms to Ease of Living and Ease of Doing Business. He underlined how these reforms are driving growth, creating opportunities and strengthening India's foundation for a Viksit Bharat.केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या सचिवांसोबत पंतप्रधानांची तिसरी उच्चस्तरीय बैठक
August 20th, 09:37 pm
भारत सरकारच्या विविध विभागांच्या सचिवांसोबत पंतप्रधानांनी आज त्यांच्या 7, लोक कल्याण मार्ग या निवासस्थानी, एक उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. पायाभूत सुविधा आणि संपर्क/दळणवळण व्यवस्था, सुरक्षा आणि परराष्ट्र व्यवहार तसेच प्रशासन अशी मंत्रालये आणि विभागांच्या सचिवांशी चर्चा करत, पंतप्रधानांनी या विभागांच्या भविष्यातील अजेड्यांवर चर्चा केली.80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणातील प्रमुख मुद्दे.
August 15th, 04:44 pm
पंतप्रधान मोदी यांनी आज 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी गेल्या 12 वर्षांतील उत्पादन, डिजिटल विकास आणि नागरिक सेवा पुरवठ्यातील भारताच्या प्रगतीचा विस्तृत अहवाल मांडला. राष्ट्रीय आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी सात महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश असलेल्या परिवर्तनात्मक 'सप्तधारा' संकल्पनेचेही अनावरण केले.परिवर्तनाची 12 वर्षे : स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली भारताची प्रगती
August 15th, 01:18 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात, गेल्या 12 वर्षात देशात झालेले परिवर्तन अधोरेखित करत, उत्पादन क्षेत्र, डिजिटल पायाभूत सुविधा, पायाभूत सुविधा, ऊर्जा सुरक्षा, युवा सक्षमीकरण, नवोन्मेष, सामाजिक सुरक्षा आणि इतर महत्वाच्या क्षेत्रात झालेल्या सुधारणा आणि प्रगती विशद केली.विकसित भारताच्या पुढील झेपेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातून आवाहन
August 15th, 12:51 pm
80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 सालापर्यंत भारताला विकसित भारत बनविण्याच्या प्रवासाला वेग देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण आवाहने केली. देशाची कार्यसंस्कृती, विचारसरणी आणि महत्त्वाकांक्षेची व्याप्ती बदलण्याची गरज अधोरेखित करताना पंतप्रधानांनी नागरिक, सरकार, उद्योग, शेतकरी, युवक आणि समाजातील इतर घटकांना सामूहिक कृती करण्याचे आवाहन केले.80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या संबोधनाचा मजकूर
August 15th, 07:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित केले. त्यांनी देशवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. ‘वंदे मातरम्’च्या 150व्या वर्षपूर्तीचा उत्सव साजरा करत असताना देशभरातील प्रत्येक घर आणि प्रत्येक हृदयात तिरंग्याची भावना आणि नव्या संकल्पांचा उत्साह प्रतिबिंबित होत असल्याचे त्यांनी सांगितले. “त्यागाची महान परंपरा जागृत करणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना आणि महान क्रांतिकारकांना मी आदरपूर्वक नमन करतो,” असे मोदी यावेळी म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून केले देशाला संबोधित
August 15th, 06:50 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित केले. त्यांनी देशवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. ‘वंदे मातरम्’च्या 150व्या वर्षपूर्तीचा उत्सव साजरा करत असताना देशभरातील प्रत्येक घर आणि प्रत्येक हृदयात तिरंग्याची भावना आणि नव्या संकल्पांचा उत्साह प्रतिबिंबित होत असल्याचे त्यांनी सांगितले. “त्यागाची महान परंपरा जागृत करणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना आणि महान क्रांतिकारकांना मी आदरपूर्वक नमन करतो,” असे मोदी यावेळी म्हणाले.भारताने 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला.
August 15th, 06:45 am
पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून 80 व्या स्वातंत्र्यदिनी देशाला संबोधित करताना, 140 कोटी भारतीयांच्या शक्ती आणि संकल्पाच्या जोरावर 2047 पर्यंत 'विकसित भारत' घडवण्याचे स्वप्न मांडले. त्यांनी शांती कायदा, रेल्वेचे विद्युतीकरण, भारताचे व्यापार करार, नक्षलवादाचा अंत आणि इतर महत्त्वपूर्ण उपक्रमांवर भर दिला. तसेच, त्यांनी देशवासीयांना 'शक्तीची सप्तधारा' स्वीकारण्याचे आवाहन केले.आयआयटी दिल्लीच्या 57व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधानांनी केलेल्या संबोधनाचा मूळ मजकूर
August 08th, 11:15 am
तप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी) दिल्ली संकुलाच्या 57 व्या पदवीदान समारंभाला संबोधित केले. या समारंभाचे भावनिक महत्त्व त्यांनी आपल्या संबोधनातून अधोरेखित केले. या संकुलातील प्रफुल्ल आणि स्वप्नांनी भारलेल्या वातावरणाचे स्मरणही त्यांनी करून देले. जगभरात आलेल्या कोविड साथरोगाच्या काळात आपण दूरस्थ पद्धतीने अशाच समारंभाला उपस्थित राहिल्याच्या आठवणींना त्यांनी यानिमित्ताने उजाळा दिला. आता पदवीधर होत असलेल्या विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष उपस्थित राहता आल्याबद्दल आपल्याला खूपच समाधान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आज या संकुलात या विद्यार्थ्यांसोबत आपला अनुभव सामायिक करायला मिळणे हा आपल्यासाठी खूप विशेष क्षण असल्याचेही त्यांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयआयटी दिल्लीच्या 57 व्या पदवीदान समारंभाला केले संबोधीत
August 08th, 11:00 am
तप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी) दिल्ली संकुलाच्या 57 व्या पदवीदान समारंभाला संबोधित केले. या समारंभाचे भावनिक महत्त्व त्यांनी आपल्या संबोधनातून अधोरेखित केले. या संकुलातील प्रफुल्ल आणि स्वप्नांनी भारलेल्या वातावरणाचे स्मरणही त्यांनी करून देले. जगभरात आलेल्या कोविड साथरोगाच्या काळात आपण दूरस्थ पद्धतीने अशाच समारंभाला उपस्थित राहिल्याच्या आठवणींना त्यांनी यानिमित्ताने उजाळा दिला. आता पदवीधर होत असलेल्या विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष उपस्थित राहता आल्याबद्दल आपल्याला खूपच समाधान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आज या संकुलात या विद्यार्थ्यांसोबत आपला अनुभव सामायिक करायला मिळणे हा आपल्यासाठी खूप विशेष क्षण असल्याचेही त्यांनी सांगितले.आंध्र प्रदेशातील विकास प्रकल्पांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
August 01st, 11:45 am
पंतप्रधान मोदींनी आंध्र प्रदेशमध्ये सुमारे 18,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले, ज्यामध्ये विकसित भारताचे एक विकास इंजिन म्हणून राज्याच्या होत असलेल्या उदयावर भर देण्यात आला. जागतिक दर्जाची कनेक्टिव्हिटी आणि लॉजिस्टिकपासून ते सेमीकंडक्टर्स, एआय, हरित ऊर्जा आणि उत्पादनापर्यंत, पंतप्रधान मोदींनी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, गुंतवणूक आकर्षित करणे आणि आंध्र प्रदेशच्या विकासाला गती देण्याचा दृष्टिकोन मांडला.पंतप्रधान मोदींनी आंध्र प्रदेशातील भोगपुरम येथे 17,900 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ केला.
August 01st, 11:30 am
पंतप्रधान मोदींनी आंध्र प्रदेशमध्ये सुमारे 18,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले, ज्यामध्ये विकसित भारताचे एक विकास इंजिन म्हणून राज्याच्या होत असलेल्या उदयावर भर देण्यात आला. जागतिक दर्जाची कनेक्टिव्हिटी आणि लॉजिस्टिकपासून ते सेमीकंडक्टर्स, एआय, हरित ऊर्जा आणि उत्पादनापर्यंत, पंतप्रधान मोदींनी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, गुंतवणूक आकर्षित करणे आणि आंध्र प्रदेशच्या विकासाला गती देण्याचा दृष्टिकोन मांडला.Cabinet approves Pradhan Mantri Surya Sarovar Yojana (PM-SSY) with a total outlay of Rs.5,070 crore
July 31st, 04:11 pm
The Union Cabinet, chaired by PM Modi, has approved the ₹5,070 crore Pradhan Mantri Surya Sarovar Yojana to develop 5,000 MW of floating solar projects with energy storage. The scheme will boost clean energy, strengthen the grid and create new employment opportunities.PM to visit Andhra Pradesh and Karnataka on 1 August
July 31st, 09:56 am
PM Modi will visit Andhra Pradesh and Karnataka on 1 August. In Andhra Pradesh, he will inaugurate the Alluri Sitarama Raju International Airport and launch development projects worth over ₹17,900 crore. He will also lay the foundation stone for Andhra Pradesh's first semiconductor manufacturing facility. During his visit to Karnataka, he will inaugurate the Swami Vivekananda Cultural Youth Centre - Viveka Smaraka in Mysuru.The party governing Punjab today has neither clean intentions nor honesty: PM Modi in Jalandhar
July 17th, 04:31 pm
PM Modi addressed a massive public rally in Jalandhar, Punjab, where he highlighted the transformation of India's railway infrastructure, outlined the BJP's vision for a Viksit Punjab and called for a double-engine government to unlock the state's full potential. He also spoke about the growing opportunities for Punjab's youth through India's emerging sports economy.PM addresses an energy-packed public rally in Jalandhar, Punjab
July 17th, 04:30 pm
PM Modi addressed a massive public rally in Jalandhar, Punjab, where he highlighted the transformation of India's railway infrastructure, outlined the BJP's vision for a Viksit Punjab and called for a double-engine government to unlock the state's full potential. He also spoke about the growing opportunities for Punjab's youth through India's emerging sports economy.The development of Chandigarh has always been the absolute priority of our government: PM Modi
July 17th, 02:08 pm
Launching multiple development projects in Chandigarh, PM Modi asserted that the development of Chandigarh has always been an absolute priority of the current government. He detailed the massive structural changes implemented in the region over the past decade. Congratulating the residents on the inauguration of healthcare, education and infrastructure projects, he also praised the city for striving to improve its cleanliness rankings.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चंदीगडमध्ये आरोग्यसेवा, शिक्षण आणि रस्ते पायाभूत सुविधांशी संबंधित 4,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण
July 17th, 01:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चंदीगडमध्ये आरोग्य, शिक्षण आणि रस्ते पायाभूत सुविधांशी संबंधित 4,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. सुनियोजित राष्ट्रीय विकासाचे एक आदर्श उदाहरण अशी या शहराची ओळख असून येथील उत्तम जीवनशैली आणि सुलभ जीवनमानासाठी देखील ते ओळखले जाते यावर त्यांनी भर दिला. या क्षेत्रावर 'माँ चंडी'ची दैवी कृपा असल्याचे सांगत, त्यांनी या शहराच्या निरंतर आणि सुनियोजित विकासाप्रति प्रशासनाची असलेली दृढ कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली. चंदीगडच्या विकासाला विद्यमान सरकारचे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे, असे मोदी म्हणाले.'सेमीकॉन 2.0'ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी -भारतातील सेमीकंडक्टर क्षेत्राला दीर्घकालीन धोरणात्मक पाठिंबा देण्याचे आश्वासन सरकारने केले पूर्ण
July 15th, 04:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने, भारतातील सेमीकंडक्टर डिझाइन आणि उत्पादन परिसंस्थेच्या विकासासाठी 'सेमीकॉन 2.0' ला मंजुरी दिली आहे. यासाठी 1,27,500 कोटी रुपये एकूण अर्थसंकल्पीय तरतुद करण्यात आली आहे.