आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये 35 किमी चालण्याच्या शर्यतीत मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्य पदक मिळवणाऱ्या राम बाबू आणि मंजू राणी यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

October 04th, 12:48 pm

हँगझोऊ येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये 35 किमी चालण्याच्या शर्यतीत मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम बाबू आणि मंजू राणी यांचे अभिनंदन केले आहे.