आशियाई क्रीडास्पर्धा 2022 मधील पुरुषांच्या पॅरा कॅनोई KL3 स्पर्धेत मनीष कौरवने कांस्य पदक मिळवल्याचा आनंद पंतप्रधानांनी केला साजरा

October 24th, 01:05 pm

चीनमधील हांगझोऊ येथे आशियाई क्रीडास्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या पॅरा कॅनोई KL3 स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल मनीष कौरव यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.