मणिशंकर मुखोपाध्याय यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला

February 20th, 07:37 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मणिशंकर मुखोपाध्याय यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.