मध्य प्रदेशच्या राज्यपालांनी पंतप्रधानांची घेतली भेट

March 18th, 07:12 pm

मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.