कुवेतमधील भारतीय समुदायाने केलेल्या हृदयस्पर्शी स्वागताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आनंद व्यक्त
December 21st, 06:16 pm
कुवेतमध्ये स्थायिक उत्साही भारतीय समुदायाने हृदयस्पर्शी स्वागत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांची ऊर्जा, प्रेम आणि त्याचे भारतासोबत असलेले अतूट नाते खरोखरच प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.