मध्य प्रदेशातील मंदसौर येथे झालेल्या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
April 27th, 09:55 pm
मध्य प्रदेशातील मंदसौर येथे आज झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. पंतप्रधानांनी प्रत्येक मृतांच्या कुटुंबाला पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.