पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातील मंडी इथे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल व्यक्त केला शोक
July 24th, 11:03 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातील मंडी येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल आज तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) प्रत्येक मृतांच्या जवळच्या नातेवाइकाला 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये मदत जाहीर केली आहे.Congress has not yet arrived in the 21st century: PM Modi in Mandi, HP
May 24th, 10:15 am
Addressing his second public meeting in Mandi, Himachal Pradesh, PM Modi spoke about the aspirations of the youth and the importance of women's empowerment. He stressed the need for inclusive development and equal opportunities for all citizens.दुबळे काँग्रेस सरकार जगभर आपली बाजू मांडत फिरत असे: पंतप्रधान मोदी हिमाचल प्रदेशात शिमला येथे
May 24th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशात शिमला येथे झालेल्या अत्यंत उत्साही प्रचारसभेला संबोधित करताना भूतकाळातील आठवणींचा उल्लेख करतानाच हिमाचल प्रदेशसाठी प्रगतीशील दृष्टीकोनदेखील मांडला. या राज्याशी आणि तेथील लोकांशी आपले दीर्घकाळापासून नाते असल्याचे त्यांनी अधोरेखित केले तसेच त्यांच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी आपण वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.पंतप्रधान मोदींचे हिमाचल प्रदेशातील शिमला आणि मंडी येथील प्रचार सभांमध्ये भाषण
May 24th, 09:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातील शिमला आणि मंडी येथे अत्यंत उत्साहात पार पडलेल्या प्रचारसभांना संबोधित करताना भूतकाळातील आठवणींचा उल्लेख करतानाच हिमाचल प्रदेशसाठी प्रगतीशील दृष्टीकोनदेखील मांडला. या राज्याशी आणि तेथील लोकांशी आपले दीर्घकाळापासून नाते असल्याचे त्यांनी अधोरेखित केले तसेच त्यांच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी आपण वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी हिमाचल प्रदेश जागतिक गुंतवणूकदार परिषद संपन्न
December 27th, 02:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातल्या मंडी इथे दुसऱ्या हिमाचल प्रदेश जागतिक गुंतवणूकदार परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवले. या परिषदेमुळे सुमारे 28,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांद्वारे या प्रदेशात गुंतवणुकीला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. 11,000 कोटी रुपयांच्या जल विद्युत प्रकल्पांचे आज पंतप्रधानांनी उद्घाटन आणि भूमिपूजन केले. रेणुकाजी धरण प्रकल्प, लुहरी टप्पा 1 जलविद्युत उर्जा प्रकल्प आणि धौलसीध जलविद्युत प्रकल्पाचा यात समावेश आहे. सवरा-कुड्डू जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यावेळी उपस्थित होते.हिमाचल प्रदेशात विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करताना पंतप्रधानांनी केलेले संबोधन
December 27th, 02:29 pm
हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, लोकप्रिय आणि ऊर्जावान मुख्यमंत्री जयराम ठाकुर, माजी मुख्यमंत्री धुमल, केंद्रीय मंत्रीमंडळातले माझे सहकारी अनुराग ठाकूर, संसदेतले माझे सहकारी सुरेश कश्यप, किशन कपूर, इंदु गोस्वामी आणि हिमाचल प्रदेशातल्या काना-कोपऱ्यातून इथे उपस्थित माझ्या बंधू-भगिनीनो,27 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंडी येथे भेट देऊन सुमारे 11,000 कोटी रुपयांच्या जलविद्युत प्रकल्पांचे करणार उद्घाटन आणि पायाभरणी
December 26th, 02:14 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 डिसेंबर 2021 रोजी हिमाचल प्रदेशातील मंडी येथील दौरा करणार आहेत. दुपारी 12 वाजता ते सुमारे 11,000 कोटी रुपयांच्या जलविद्युत प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. त्यापूर्वी सकाळी 11:30 वाजता पंतप्रधान हिमाचल प्रदेश जागतिक गुंतवणूकदार परिषदेच्या दुसऱ्या नाविन्यपूर्ण समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवतील.लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावेळी पंतप्रधानांचे भाषण
February 10th, 04:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या संसदेतील अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर दिले. राष्ट्रपतींच्या भाषणातून भारतची संकल्प शक्ती सगळ्या जगाला जाणवली, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांच्या शब्दांनी देशातल्या लोकांमधला आत्मविश्वास जागृत केला, असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी सभागृहातील सर्व सदस्यांचेही आभार मानले. धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत अनेक महिला खासदारांनी सहभाग घेतल्याची नोंद घेत, त्यांनी आपल्या विचारांतून या सभागृहाची प्रतिष्ठा वाढवल्याबद्दल त्यां सर्व महिलांचे अभिनंदन केले.राष्ट्रपतींच्या आभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले उत्तर
February 10th, 04:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या संसदेतील अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर दिले. राष्ट्रपतींच्या भाषणातून भारतची संकल्प शक्ती सगळ्या जगाला जाणवली, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांच्या शब्दांनी देशातल्या लोकांमधला आत्मविश्वास जागृत केला, असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी सभागृहातील सर्व सदस्यांचेही आभार मानले. धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत अनेक महिला खासदारांनी सहभाग घेतल्याची नोंद घेत, त्यांनी आपल्या विचारांतून या सभागृहाची प्रतिष्ठा वाढवल्याबद्दल त्यां सर्व महिलांचे अभिनंदन केले.पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशात मंडी येथील रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल व्यक्त केले दुःख
November 16th, 10:45 am
हिमाचल प्रदेशात मंडी येथील रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.People across the country are cutting themselves off from the Congress because of their 'Karnamas': PM
November 04th, 02:02 pm
Prime Minister Narendra Modi addressed public meetings in Kangra and Sundernagar, Himachal Pradesh. While speaking at the event, PM Modi said that Himachal Pradesh has immense scope for development and hence I urge people to turn out and vote in large numbers on 9th November.पंतप्रधानांना हिमाचल प्रदेशातील भूस्खलनात झालेल्या जीवित हानी बद्दल शोक
August 13th, 03:26 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात भूस्खलनात झालेल्या जीवित हानीबद्दल शोक व्यक्त केला आहे.Our aim is to empower and transform lives of people across the country: PM Modi
October 18th, 12:59 pm
PM Modi addressed a public meeting in Himachal Pradesh. While speaking at the event, Shri Modi stated that the valour of our armed forces could not be forgotten and the entire country has been discussing that. The PM noted OROP that was pending for over forty years have been implemented by the NDA Government and benefitted several ex-servicemen. He remarked that today at Centre there was a Government dedicated to development of the country. PM Modi said that when NDA Government came to power, it initiated several stalled projects worth crores of rupees.PM Modi addresses Parivartan Rally in Mandi, Himachal Pradesh
October 18th, 12:58 pm
PM Narendra Modi addressed a public meeting in Himachal Pradesh. He launched 3 hydro projects. The Prime Minister highlighted several initiatives of the Central Government aimed at empowering and transforming lives of people across the country. The Prime Minister noted OROP that was pending for over 40 years have been implemented by the NDA Government and benefited several ex-servicemen.