संविधान हा आपला मार्गदर्शक दीपस्तंभ: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये
December 29th, 11:30 am
मित्रांनो, पुढील महिन्याच्या 13 तारखेपासून प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाही सुरू होणार आहे. संगमाच्या काठावर सध्या जोरदार तयारी सुरू आहे. मला आठवतं, काही दिवसांपूर्वी मी प्रयागराजला गेलो होतो तेव्हा हेलिकॉप्टरमधून कुंभमेळ्याचा संपूर्ण परिसर बघून खूप आनंद झाला होता. इतका महाकाय! इतका सुंदर! एवढा भव्यपणा !पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामुळे मलेरियावर आश्चर्यकारकरीत्या मात, आरोग्यसेवेत क्रांती जेपी नड्डा
December 16th, 10:06 am
भारताने मलेरिया संसर्गाचे प्रमाण 69% नी कमी केले असून बाधितांची संख्या 2017 ते 2023 या काळात 6.4 दशलक्ष वरून अवघ्या 2 दशलक्षवर आणून उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे – हे मोठे यश मिळण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लक्ष्यकेंद्रित धोरणे आणि त्यांचे नेतृत्वाला कारणीभूत आहे. 2030 पर्यंत मलेरियाचे उच्चाटन करण्याच्या 2015 मध्ये पूर्व आशिया शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या उद्दिष्टाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा आहे.