Prime Minister pays homage to Mahatma Phule in Parliament Complex
April 11th, 11:48 am
On the occasion of the birth anniversary of Mahatma Jyotirao Phule, PM Modi paid homage to him. The PM said that Mahatma Phule’s ideals continue to give strength and hope to countless people.मन की बात, डिसेंबर 2023
December 31st, 11:30 am
नमस्कार, माझ्या प्रिय देशवासियांनो. ‘मन की बात’ म्हणजे तुम्हां सगळ्यांना भेटण्याची एक शुभ संधीच, आणि जेव्हा आपण आपल्या कुटुंबियांना भेटतो तो क्षण खूपच आनंददायी आणि समाधानकारक असतो. ‘मन की बात’ च्या माध्यमातून मी जेव्हा तुम्हाला भेटतो तेव्हा मला देखील हाच अनुभव येतो, आणि आज आपल्या एकत्रित प्रवासाचा हा 108 वा भाग आहे. आपल्याकडे 108 या अंकाचे महत्व, त्याचे पावित्र्य हा एक सखोल अध्ययनाचा विषय आहे. जपमाळेतील 108 मणी, 108 वेळा होणारा जप, 108 दिव्य क्षेत्र, मंदिरांच्या 108 पायऱ्या, 108 घंटा, 108 हा आकडा अपार श्रद्धेशी निगडीत आहे. म्हणूनच ‘मन की बात’ चा हा 108 वा भाग माझ्यासाठी अजूनच खास झाला आहे. या 108 भागांमध्ये आपण लोकसहभागाची अनेक उदाहरणे पहिली आहेत, त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे. आता या टप्प्यावर पोहोचल्यानंतर, आपल्याला नवीन जोमाने, नवीन उर्जेसह आणि अधिक वेगाने आगेकूच करण्याचा संकल्प केला पाहिजे. उद्याचा सूर्योदय हा 2024 चा पहिला सूर्योदय असणार आहे हा किती सुखद योगायोग आहे; आपण 2024 मध्ये प्रवेश केला असेल. तुम्हां सर्वाना 2024 च्या हार्दिक शुभेच्छा.महात्मा फुले यांची महती सांगणारा खासदार सुनीता दुग्गल यांचा लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
April 12th, 01:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा सदस्य सुनीता दुग्गल यांचा लेख सामायिक केला आहे. हा लेख ‘महात्मा फुले- वंचित महिलांच्या सक्षमीकरणाचा खरा वारसा’ या विषयावर आहे.महात्मा फुले त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आदरांजली
April 11th, 10:23 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महरात्म जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.PM Narendra Modi pays tribute to Mahatma Phule on his Jayanti
April 11th, 11:20 am
PM pays tributes to Mahatma Phule on his birth anniversary
April 11th, 01:18 am
PM pays tributes to Mahatma Phule on his birth anniversary