Prime Minister greets everyone on Mahashivratri

February 15th, 11:02 am

The Prime Minister, Shri Narendra Modi greeted everyone on the occasion of Mahashivratri, today. “May Adidev Mahadev always keeps his grace upon everyone. May all be blessed with well-being and may our Bharatvarsh sit enthroned at the peak of prosperity”, Shri Modi said.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाशिवरात्रीनिमित्त देशवासियांना दिल्या शुभेच्छा

February 26th, 09:00 am

आपल्या एक्स पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले आहेत “सर्व देशवासियांना भगवान भोलेनाथ यांना समर्पित पावन-पर्व महाशिवरात्रिच्या अनेक शुभेच्छा. हे दिव्य पर्व आपल्या सर्वांसाठी सुख-समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो, त्याचबरोबर विकसित भारताचा संकल्प अधिक दृढ़ होवो, हीच कामना. हर-हर महादेव!”

बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेच्या पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर

February 23rd, 06:11 pm

भैया हरौ बोलो मतंगेश्वर भगवान की जै, बागेश्वर धाम की जै, जय जटाशंकर धाम की जै, अपुन ओंरण खाँ मोरी तरफ सें दोई हाँथ, जोर के राम-राम जू।

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेची केली पायाभरणी

February 23rd, 04:25 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेची पायाभरणी झाली. अगदी काही दिवसातच बुंदेलखंडमध्ये दुसऱ्यांदा उपस्थित राहण्याचे भाग्य लाभल्याचे सांगत पंतप्रधान म्हणाले की, आध्यात्मिक केंद्र असलेले बागेश्वर धाम आता आरोग्य केंद्र देखील होणार आहे. त्यांनी सांगितले की, 10 एकर क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेमध्ये पहिल्या टप्प्यात 100 खाटांचे रुग्णालय उभारले जाईल.

पंतप्रधानाकडून जनतेला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

March 01st, 10:46 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला महाशिवरात्रीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले,” महाशिवरात्रीच्या या पवित्र-पुनीत प्रसंगी तुम्हा सर्वांना शुभेच्छा. देवांचे देव महादेव सर्वांचे कल्याण करोत, ओम नमः शिवाय

पंतप्रधानांनी जनतेला दिल्या महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

March 11th, 10:49 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

हुनर हाटमुळे कारागिरांच्या आकांक्षांना नवीन पंख मिळालेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

February 23rd, 11:30 am

‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ म्हणजे काय हे मनापासून जगण्यासाठीच तर अशा संधी असतात. यामुळे तुम्ही केवळ देशाच्या संस्कृती आणि कला यांच्याशीच जोडले जाणार असं नाही, तर तुम्ही देशातल्या परिश्रमी कारागिरांची कला, विशेषतः महिलांच्या समृद्धीमध्येही आपले योगदान देवू शकणार आहात. त्यामुळे अशा प्रदर्शनांना सर्वांनीजरूर जावं.

पंतप्रधानांकडून महाशिवरात्री आणि हेरातच्या शुभेच्छा

February 21st, 05:04 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला महाशिवरात्री आणि हेरातच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हेरात मुबारक असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. सर्वांना शांतता आणि समृद्धी लाभो असे सांगत प्रत्येकाच्या सुख आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.

पंतप्रधानांनी जनतेला महाशिवरात्रीनिमित्त दिल्या शुभेच्छा

March 04th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या जनतेला महाशिवरात्रीनिमित शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात”द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (24 फेब्रुवारी 2019)

February 24th, 11:30 am

आज ‘मन की बात’ सुरू करताना मन अगदी भरून आलं आहे. भारत-मातेनं दहा दिवसांपूर्वी आपल्या वीर सुपुत्रांना गमावलंय. या पराक्रमी वीरांनी सव्वाशे कोटी भारतीयांच्या रक्षणासाठी स्वतःचे प्राण दिले. देशवासीय शांतपणानं झोपू शकावेत, यासाठी आमचे हे शूर-वीर पुत्र रात्रंदिवस एक करून प्राणाची बाजी लावत होते.

सावध राहणे आणि नियमांचे पालन करणे महत्वाचे: मन की बात दरम्यान पंतप्रधान मोदी

February 25th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' दरम्यान अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाषण केले. 'स्वच्छ भारत' पासून 'गोबर-धन योजनेपर्यंत, तंत्रज्ञान ते आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित विषयांवर ते बोलले. पंतप्रधान स्त्रियांच्या नेतृत्वाखालील विकासास प्रोत्साहन देण्याविषयी आणि विविध क्षेत्रांतील स्त्रिया न्यू इंडियाचा पाया मजबूत करण्यासाठी कसे काम करीत आहेत याविषयी बोलले.

महाशिवरात्रीनिमित्त पंतप्रधानांकडून राष्ट्राला शुभेच्छा

February 13th, 01:13 pm

महाशिवरात्रीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

आदीयोगी शिवशंकराच्या 112 फूट उंच पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

February 24th, 07:59 pm

PM Narendra Modi today unveiled 112-ft face of Adiyogi at Isha Yoga Center in Coimbatore. Speaking at the event he said, “India has given gift of Yoga to the world and by practicing Yoga, spirit of oneness is created.” He added further that today entire world wanted peace from wars and stress, and for that Yoga was the only way.

पंतप्रधानांनी महाशिवरात्रीच्या देशाला शुभेच्छा दिल्या

February 24th, 09:42 am

The Prime Minister, Shri Narendra Modi, has extended his greetings on the occasion of Maha Shivratri.

पंतप्रधान आदियोगी पुतळयाचे अनावरण करणार, तुमचे विचार मांडा !

February 20th, 03:35 pm

महाशिवरात्रीच्या पवित्र दिनी (24 फेब्रुवारी 2017 ) पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूमधील कोईम्बतूर येथे वेलनगिरी फूट हिल्स येथील ईशा योग केंद्र येथे 112 फूट उंचीच्या आदियोगी – शिव पुतळयाच्या अनावरण कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पंतप्रधान आणि सदगुरु जगी वासुदेव यावेळी उपस्थितांशी संवाद साधतील.