महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
August 17th, 01:29 pm
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.Prime Minister expresses grief over loss of lives due to building collapse in Thane
July 31st, 01:08 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has expressed deep grief over the loss of lives due to the collapse of a building in Thane, Maharashtra.Together, we can build global solutions: PM Modi at the Economic Roadmap Business Reception in Melbourne, Australia
July 09th, 06:15 am
PM Modi participated in the Australia-India CEOs Forum and the Economic Roadmap Business event in Melbourne. Addressing the CEOs Forum, he highlighted India's strong economic growth, policy reforms, digital transformation and expanding innovation ecosystem. Addressing the Economic Roadmap Business event, he expressed satisfaction at the growth of trade and investment ties based on ECTA and called for early conclusion of the proposed CECA.Prime Minister addresses Australia-India CEOs Forum and Economic Roadmap Business event
July 09th, 06:00 am
PM Modi participated in the Australia-India CEOs Forum and the Economic Roadmap Business event in Melbourne. Addressing the CEOs Forum, he highlighted India's strong economic growth, policy reforms, digital transformation and expanding innovation ecosystem. Addressing the Economic Roadmap Business event, he expressed satisfaction at the growth of trade and investment ties based on ECTA and called for early conclusion of the proposed CECA.16th India-Japan Annual Summit Joint Statement
July 02nd, 10:22 pm
At the 16th India–Japan Annual Summit, PM Modi and Japanese Prime Minister Sanae Takaichi reaffirmed their commitment to advancing the India–Japan Special Strategic and Global Partnership through deeper cooperation in defence, economic security, clean energy, AI, technology, investment and people-to-people ties. The Joint Statement also sets the stage for celebrating the 75th anniversary of India–Japan diplomatic relations next year.'मन की बात'च्या 135 व्या भागात पंतप्रधानांच्या संबोधनाचे मराठी भाषांतर (28.06.2026)
June 28th, 11:30 am
'मन की बात' मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसोबत सहभागी होताना मला खूप आनंद होत आहे. 2026 चं अर्धं वर्ष आता संपत आलं आहे. या सहा महिन्यांत आपण 'मन की बात' मध्ये आपल्या देशबांधवांच्या अनेक कामगिरींवर चर्चा केली आहे. जून महिन्यातही देशानं असे काही मैलाचे दगड गाठले आहेत, ज्यामुळे प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल. हे यश राष्ट्राची सुरक्षा आणि आत्मनिर्भरता यांच्याशी जोडलेलं आहे. अलीकडेच मला कोलकाता इथे एका नौदल कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. तिथे आयएनएस दूनागिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्रय ही जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आली. या जहाजांच्या आरेखनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी आहे.महाराष्ट्रात परभणी येथे भिंत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त
June 20th, 06:53 pm
महाराष्ट्रात परभणी येथे भिंत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.Prime Minister expresses grief over loss of lives due to a tragic mishap in Solapur Rural, Maharashtra
June 14th, 11:40 am
The Prime Minister, Shri Narendra Modi has expressed deep sorrow over the loss of lives due to a tragic mishap in Solapur Rural, Maharashtra.पंतप्रधान 5 जून रोजी सूरत आणि दमणला भेट देणार
June 04th, 10:03 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 जून, 2026 रोजी गुजरात आणि दमणला भेट देतील. दुपारी सुमारे 2:30 वाजता, पंतप्रधान सूरत जिल्ह्यातील हझिरा येथे भेट देतील आणि तेथील सुरू असलेल्या औद्योगिक कामकाजाचा तसेच पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतील. त्यानंतर, संध्याकाळी 4:15 वाजण्याच्या सुमारास, पंतप्रधान सूरतमध्ये सुमारे 18,800 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करतील. या प्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली
May 28th, 01:59 pm
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.सार्वजनिक-खाजगी भागीदारी द्वारे (PPP) खाजगी भागीदाराच्या सहभागातून दीर्घकालीन परवान्याद्वारे नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अद्ययावतीकरण आणि आधुनिकीकरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी
May 13th, 03:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज, भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (AAI) मिहान इंडिया लिमिटेड (एमएलआय) ला भाडेपट्ट्यावर दिलेल्या जमिनीचा भाडेपट्टा कालावधी 06.08.2039 नंतरही वाढवण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे एमआयएलला, सवलतदार म्हणजेच जीएमआर नागपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (जीएमआयएल) व्यावसायिक संचालन सुरू झाल्याच्या तारखेपासून (सीओडी) 30 वर्षांकरिता विमानतळाचा परवाना देणे शक्य होईल.PM condoles loss of lives due to a wall collapse in Sangli, Maharashtra
May 12th, 11:30 pm
The Prime Minister expressed grief over the loss of lives due to the wall collapse in Sangli, Maharashtra. Extending his heartfelt condolences to the families who lost their loved ones in the tragic incident, the Prime Minister also prayed for the swift recovery of those injured.Joint Statement on Enhanced Comprehensive Strategic Partnership between the Republic of India and the Socialist Republic of Vietnam
May 06th, 05:24 pm
At the invitation of Prime Minister of India, H.E. Shri Narendra Modi, the General Secretary of Central Committee of Communist Party of Viet Nam, President of the Socialist Republic of Viet Nam, H.E. Mr. To Lam, paid a State Visit to India from 05 May to 07 May 2026. General Secretary, President H.E. Mr. To Lam was accompanied by a high-level delegation. A strong business delegation also accompanied the dignitary.गंगोत्रीपासून गंगासागरपर्यंत... कमळ सर्वत्र फुलत आहे: भाजप मुख्यालयातून पंतप्रधान मोदी
May 04th, 07:01 pm
पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरीमधील दणदणीत विजयानंतर पंतप्रधान मोदींनी भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले, आणि हा क्षण ऐतिहासिक, भावनिक तसेच लोकशाही आणि कामगिरीवर आधारित सुशासनावरील विश्वासाची एक शक्तिशाली पावती असल्याचे म्हटले. धोतर परिधान केलेल्या पारंपारिक बंगाली पेहरावातील पंतप्रधानांच्या रूपाने एक सखोल सांस्कृतिक संबंध दर्शवला आणि बंगालच्या या ऐतिहासिक जनादेशाचे महत्त्व अधोरेखित केले.राज्यांमध्ये मिळालेल्या दणदणीत विजयानंतर पंतप्रधान मोदींनी भाजप मुख्यालयात संबोधित केले
May 04th, 07:00 pm
पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरीमधील दणदणीत विजयानंतर पंतप्रधान मोदींनी भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले, आणि हा क्षण ऐतिहासिक, भावनिक तसेच लोकशाही आणि कामगिरीवर आधारित सुशासनावरील विश्वासाची एक शक्तिशाली पावती असल्याचे म्हटले. धोतर परिधान केलेल्या पारंपारिक बंगाली पेहरावातील पंतप्रधानांच्या रूपाने एक सखोल सांस्कृतिक संबंध दर्शवला आणि बंगालच्या या ऐतिहासिक जनादेशाचे महत्त्व अधोरेखित केले.पंतप्रधानांकडून महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा
May 01st, 09:14 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील जनतेला आपल्या शुभेच्छा दिल्या.पंतप्रधान 28-29 एप्रिल रोजी उत्तर प्रदेश दौऱ्यावर
April 26th, 03:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 28-29 एप्रिल रोजी उत्तर प्रदेश दौऱ्यावर जाणार आहेत. 28 एप्रिल रोजी संध्याकाळी साधारण 5 वाजता, पंतप्रधान महिला संमेलनामध्ये सहभागी होतील. येथे ते वाराणसीमधील सुमारे ₹6,350 कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील.पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' मध्ये देशवासियांना डिजिटल जनगणना 2027 मध्ये सहभागी होऊन ती यशस्वी करण्याचे आवाहन केले.
April 26th, 11:30 am
या महिन्याच्या 'मन की बात' भागात, पंतप्रधान मोदींनी अणू आणि पवन ऊर्जा क्षेत्रातील भारताच्या प्रगतीवर प्रकाश टाकला. त्यांनी भगवान बुद्धांची शिकवण, 'बीटिंग रिट्रीट' सोहळा, निसर्ग संवर्धन, बांबू क्षेत्र, प्राचीन ग्रंथ आणि 'गणितीय ऑलिम्पियाड कार्यक्रम' यासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले. पंतप्रधानांनी सध्या सुरू असलेल्या डिजिटल जनगणनेच्या मोहिमेबद्दलही माहिती दिली आणि सर्वांना या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले.महाराष्ट्राच्या राज्यपालांनी पंतप्रधानांची भेट घेतली
March 25th, 12:40 pm
महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.मध्य प्रदेशातील दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेच्या बदनावर-पेटलावाड-थांडला-तिमरवानी भागाच्या (एनएच-752डी) 3,839.42 कोटी रुपये किमतीच्या, हायब्रिड ॲन्युइटी पद्धतींच्या चार पदरी रस्ते बांधकामाला मंत्रिमंडळाने दिली मंजुरी
March 10th, 04:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक कॅबिनेट समितीने आज राष्ट्रीय महामार्ग-752डी च्या बदनावर-पेटलावाड-थांडला-तिमरवानी भागाच्या 80.45 किलोमीटर लांबीच्या एकूण 3,839.42 कोटी रुपये खर्चाच्या 4-पदरी कॉरिडॉर विकासाला मान्यता दिली आहे.