पंतप्रधानांनी सर्वांना दिल्या नवरात्रीच्या शुभेच्छा

March 19th, 09:48 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. या प्रसंगी त्यांनी समृद्धी, आरोग्य व 'विकसित भारत'चा संकल्प पूर्ण व्हावा, अशी प्रार्थना केली.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पंतप्रधानांनी शैलपुत्री देवीची केली प्रार्थना

October 03rd, 09:35 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची प्रार्थना केली आहे.

नवरात्रीच्या शुभ प्रसंगी पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा

September 26th, 10:45 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या शुभ प्रसंगी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. नवरात्रीच्या प्रारंभी मोदीं यांनी शैलपुत्री देवीची प्रार्थना केली आणि देवीच्या कृपेने सुख, आरोग्य आणि सौभाग्य लाभो, अशी कामना केली आहे.