पंतप्रधानांनी संस्कृत सुभाषित शेअर करत मागितले माता महागौरीचे आशीर्वाद
March 26th, 08:13 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माता महागौरीच्या दैवी चरणांना वंदन करून तिचे आशीर्वाद मागितले आहेत. तिच्या दिव्य तेजाने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य नांदो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.दुर्गा पूजा निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिल्या शुभेच्छा
October 22nd, 10:48 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कुटुंब असलेल्या सर्व देशवासीयांना दुर्गापूजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांना सुख आणि आरोग्य लाभो अशी प्रार्थना त्यांनी देवीला केली.