पंतप्रधानांच्या संदेशात संस्कृत सुभाषित, माता कात्यायनीकडे आशीर्वादासाठी प्रार्थना आणि स्तुतीपर स्तोत्र
March 24th, 08:06 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माता कात्यायनीचे आशीर्वाद मागितले आणि सांगितले की माता जगदंबेची उपासना मनाला अनंत ऊर्जा आणि अंतर्गत शक्ती देते. तिचे दिव्य तेज हृदयाला प्रभावी चेतनेने प्रकाशित करते. त्यांनी प्रार्थना केली की दैवीत्व आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या देवीच्या आशीर्वादाने तिच्या सर्व भक्तांना अपार शक्ती आणि आत्मविश्वास प्राप्त होवो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला कात्यायनी मातेचा आशीर्वाद
October 20th, 10:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या सहाव्या दिवशी सर्व देवीभक्तांसाठी माता कात्यायनीचे आशीर्वाद मागितले.पंतप्रधानांनी कात्यायनी देवीला नमन केले
October 11th, 09:58 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कात्यायनी देवीला नमन करून आपल्या समाजात बंधुभावाची आणि दयाभावाची भावना वाढीस लागुदे अशा प्रार्थनेसह नवरात्री पर्वादरम्यान देवीमातेकडे भक्तांसाठी आशीर्वाद मागितले आहेत.