पंतप्रधानांनी संस्कृत सुभाषित सामायिक करून कालरात्री मातेचे आशीर्वाद मागितले

March 25th, 09:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालरात्री मातेचे आशीर्वाद मागितले आणि तिच्या कृपेने सर्वांचे जीवन धैर्य, निर्धार आणि यशाने समृध्द होण्यासाठी प्रार्थना केली.

पंतप्रधानांनी नवरात्रीच्या महासप्तमीनिमित्त जनतेला दिल्या शुभेच्छा

October 02nd, 09:19 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या महासप्तमीच्या पुण्य प्रसंगी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व भक्तांना माता कालरात्रीने आशीर्वाद द्यावेत, अशी करुणा पंतप्रधानांनी यांनी भाकली आहे. माता कालरात्रीची प्रार्थना (स्तुती) देखील सामायिक केली आहे.

नवरात्री निमित्त पंतप्रधानांनी कालरात्री देवीला वंदन केले

October 12th, 09:24 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवी कालरात्रीला वंदन केले आणि नवरात्री दरम्यान सर्वांसाठी आशीर्वाद मागितले. .