पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या अढळ श्रद्धेच्या प्रवासावर केले चिंतन
March 21st, 08:49 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पवित्र नवरात्रीच्या आध्यात्मिक महत्त्वावर आपले विचार व्यक्त केले. मातृशक्तीवरील अढळ श्रद्धेची परिवर्तनकारी शक्ती त्यांनी अधोरेखित केली.या निमित्ताने त्यांनी देवीला अर्पण केलेले एक भक्तीगीतही सामायिक केले.दुर्गामातेच्या तिसऱ्या रुपातील माता चंद्रघंटेला पंतप्रधानांनी केले वंदन
September 28th, 08:55 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीतील दुर्गा मातेचे तिसरे रूप असलेल्या चंद्रघंटा देवीची प्रार्थना केली आहे.पंतप्रधानांनी माता चंद्रघंटेला नमन केले
October 09th, 08:15 am
सर्व भक्तांना सर्व नकारात्मक शक्तींवर मात करण्यासाठी शक्ती द्यावी यासाठी पंतप्रधानांनी माता चंद्रघंटेला प्रार्थना केली आहे.