पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या अढळ श्रद्धेच्या प्रवासावर केले चिंतन

March 21st, 08:49 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पवित्र नवरात्रीच्या आध्यात्मिक महत्त्वावर आपले विचार व्यक्त केले. मातृशक्तीवरील अढळ श्रद्धेची परिवर्तनकारी शक्ती त्यांनी अधोरेखित केली.या निमित्ताने त्यांनी देवीला अर्पण केलेले एक भक्तीगीतही सामायिक केले.