राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारतीय पदकविजेत्यांशी पंतप्रधानांच्या संवादाचा मूळ मजकूर
August 10th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारतीय पदकविजेत्यांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी गेल्या दशकभरात भारतीय क्रीडा क्षेत्रात झालेल्या स्थित्यंतराचा आढावा घेतला आणि आपल्या 12 ते 13 वर्षांच्या कार्यकाळात राष्ट्रीय खेळाडूंना आपल्या निवासस्थानी आमंत्रित करणे ही एक नियमित आणि अभिमानास्पद परंपरा झाल्याचे अधोरेखित केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांशी साधला संवाद
August 10th, 09:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारतीय पदकविजेत्यांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी गेल्या दशकभरात भारतीय क्रीडा क्षेत्रात झालेल्या स्थित्यंतराचा आढावा घेतला आणि आपल्या 12 ते 13 वर्षांच्या कार्यकाळात राष्ट्रीय खेळाडूंना आपल्या निवासस्थानी आमंत्रित करणे ही एक नियमित आणि अभिमानास्पद परंपरा झाल्याचे अधोरेखित केले.महिलांच्या 75 किलो वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल लव्हलिना बोर्गोहेन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
August 02nd, 12:59 am
ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील महिलांच्या 75 किलो वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल लव्हलिना बोर्गोहेन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.महिला मुष्टियुद्धात 75 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले लव्हलिना बोरगोहेनचे अभिनंदन
October 04th, 08:09 pm
आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला मुष्टियुद्धात 75 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लव्हलिना बोरगोहेनचे अभिनंदन केले.जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांकडून मुष्टियोद्धा, लोव्हलिना बोरगोहेनचे अभिनंदन
March 26th, 09:41 pm
जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुष्टियोद्धा, लोव्हलिना बोरगोहेनचे अभिनंदन केले आहे.टोक्यो ऑलिम्पिक 2020मध्ये मुष्टियुद्धात कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी लव्हलीना बोरगोहेनचे केले अभिनंदन
August 04th, 12:04 pm
टोक्यो ऑलिम्पिक2020 मध्ये मुष्टियुद्धात कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, लव्हलीना बोरगोहेनचे अभिनंदन केले आहे. तिने स्पर्धेत दाखवलेली चिकाटी आणि निश्चयी वृत्ती कौतुकास्पद आहे असेही त्यांनी म्हटले आहे.