Tiruchirappalli turns out in huge numbers for PM Modi’s public meeting

March 11th, 06:00 pm

At a massive public meeting in Tamil Nadu’s Tiruchirappalli, Prime Minister Narendra Modi hailed Tiruchirappalli as a land of courage and faith, recalling the bravery of the Marudu Brothers and paying tribute to Major M. Saravanan for his sacrifice during the Kargil War. “Trichy is a land of courage and faith,” he said, adding that the Centre proudly honours Tamil Nadu’s culture and heritage. He also highlighted that C. P. Radhakrishnan, a son of the state, serves as the Vice President of India.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदुराई येथील थिरुपरंकुंदरम येथील अरुलमिगु सुब्रमण्यस्वामी मंदिरात जाऊन केली प्रार्थना

March 01st, 07:36 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मदुराईतील थिरुपरंकुंदरम येथील अरुलमिगु सुब्रमण्यस्वामी मंदिराला भेट दिली आणि प्रार्थना केली.

PM Modi addresses an enthusiastic public rally in Madurai, Tamil Nadu

March 01st, 04:30 pm

PM Modi addressed a massive public rally in Madurai, beginning his speech with deep reverence for Tamil Nadu’s spiritual heritage. He said he had just visited Tirupparankundram and received the darshan of Bhagwan Murugan, describing it as a truly pine experience. He said he prayed for the prosperity of Tamil Nadu and the entire nation.

पवित्र ‘थाय पूसम’ उत्सवानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या सर्वांना शुभेच्छा

February 01st, 04:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवित्र थाय पूसम या सणानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान मुरुगन यांचा आशीर्वाद आपल्याला सदैव मिळावा. सर्वांना उत्तम आरोग्य, यश आणि समृद्धी लाभावे, असे मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी सर्वांना थाईपूसमच्या दिल्या शुभेच्छा

February 11th, 01:42 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थाईपूसमनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.

इंडोनेशिया, जकार्ता येथील श्री सनातन धर्म आलायम यांच्या महा कुंभाभिशेगम दरम्यान पंतप्रधानांचे संबोधन

February 02nd, 02:45 pm

काहीच दिवसांपुर्वी 140 कोटी भारतीयांचे प्रेम सोबत घेऊन राष्ट्रपती प्रबोवो भारतातून परतले आहेत. त्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना प्रत्येक भारतीयाने दिलेल्या शुभेच्छा जाणवत असतील याची मला खात्री आहे.

इंडोनेशियात जकार्ता येथे श्री सनातन धर्म अलायमच्या महा कुंभाभिषेगमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित

February 02nd, 02:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडोनेशियातील जकार्ता येथे श्री सनातन धर्म अलायमच्या महा कुंभभिषेगमला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. त्यांनी महामहिम, अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो, मुरुगन टेंपल ट्रस्टचे अध्यक्ष पा हाशिम, व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. कोबलन, तमिळनाडू आणि इंडोनेशियाचे मान्यवर, पुजारी आणि आचार्य, भारतीय वंशाचे सदस्य, या शुभ प्रसंगाचा भाग असलेले इंडोनेशिया आणि इतर देशातील नागरिक तसेच ज्या प्रतिभावान कलाकारांमुळे हे दैवी आणि भव्य मंदिर प्रत्यक्षात आले त्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.