पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धनत्रयोदशीनिमित्त नागरिकांना दिल्या शुभेच्छा

October 18th, 08:52 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनत्रयोदशीच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आयुर्वेद दिनानिमित्त पंतप्रधानांनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा

October 29th, 08:54 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुर्वेद दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान धन्वंतरींची जयंती, आपल्या महान संस्कृतीमधील आयुर्वेदाची उपयुक्तता आणि योगदान यांच्याशी संलग्न आहे. आयुर्वेद ही औषधांची प्राचीन प्रणाली संपूर्ण मानवतेच्या निरोगी जीवनासाठी उपयुक्त ठरत राहील.