पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली 3 मार्च रोजी गीर इथे राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची 7 वी बैठक संपन्न
March 03rd, 04:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी गुजरातमधील गीर राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची 7वी बैठकही झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुजरातमधील गीर जंगल सफारी
March 03rd, 12:03 pm
आशियाई सिंहांचा अधिवास म्हणून परिचित असलेल्या गुजरातमधील गीर जंगलाची सफर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. गेल्या अनेक वर्षांपासून आशियाई सिंहांच्या संख्येत सातत्याने वाढ सुनिश्चित करणाऱ्या सामूहिक प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.