राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पंतप्रधानांच्या नागरिकांना शुभेच्छा

January 25th, 10:24 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

रोजगार मेळ्या अंतर्गत नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

January 24th, 11:30 am

सन 2026 ची सुरुवात तुमच्या आयुष्यात नव्या आनंदाची सुरुवात घेऊन येत आहे. वसंत पंचमी कालच साजरी झाली असून, तुमच्या आयुष्यातही नव्या वसंताची सुरुवात होत आहे. हा काळ तुम्हाला संविधानाबद्दलच्या तुमच्या जबाबदाऱ्यांशीही जोडणारा आहे. योगायोगाने, या काळात देशात प्रजासत्ताकाचा महोत्सव सुरू आहे. काल 23 जानेवारी रोजी आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी केली आणि उद्या 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन आहे. त्यानंतर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन आहे. आजचा दिवस ही विशेष आहे. आजच्याच दिवशी आपल्या संविधानाने ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले होते. आजच्या या महत्त्वाच्या दिवशी देशातील 61 हजारांहून अधिक युवक आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करत आहेत. आज तुम्हा सर्वांना सरकारी सेवांसाठी नियुक्तीपत्रे मिळत आहेत. ही नियुक्तीपत्रे म्हणजे राष्ट्रनिर्माणासाठीचे आमंत्रणपत्र आहे. हे विकसित भारताच्या उभारणीला गती देणारे संकल्पपत्र आहे. तुमच्यापैकी अनेक जण देशाची सुरक्षा अधिक मजबूत करतील, आपल्या शिक्षण आणि आरोग्यसेवा व्यवस्थेला अधिक सक्षम करतील. काही युवक आर्थिक सेवा आणि ऊर्जा सुरक्षेला बळकटी देतील, तर काही युवक आपल्या सरकारी कंपन्यांच्या वाढीत महत्त्वाची भूमिका बजावतील. मी आपणा सर्व युवकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि हार्दिक शुभेच्छा देतो.

अलीकडच्या काळात रोजगार मेळावा ही एक संस्था म्हणून विकसित झाली असून, या माध्यमातून लाखो तरुणांना विविध शासकीय विभागांमध्ये नियुक्तीपत्रे मिळाली आहेत: पंतप्रधान

January 24th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 18व्या रोजगार मेळाव्याला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, 2026 हे वर्ष नागरिकांच्या जीवनात नवे आनंद घेऊन सुरू झाले असून, त्याच वेळी नागरिकांना त्यांच्या घटनात्मक कर्तव्यांशी जोडणारेही ठरत आहे. हा काळ प्रजासत्ताकाच्या भव्य उत्सवाशी संबंधित असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेच्या पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर

February 23rd, 06:11 pm

भैया हरौ बोलो मतंगेश्वर भगवान की जै, बागेश्वर धाम की जै, जय जटाशंकर धाम की जै, अपुन ओंरण खाँ मोरी तरफ सें दोई हाँथ, जोर के राम-राम जू।

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेची केली पायाभरणी

February 23rd, 04:25 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेची पायाभरणी झाली. अगदी काही दिवसातच बुंदेलखंडमध्ये दुसऱ्यांदा उपस्थित राहण्याचे भाग्य लाभल्याचे सांगत पंतप्रधान म्हणाले की, आध्यात्मिक केंद्र असलेले बागेश्वर धाम आता आरोग्य केंद्र देखील होणार आहे. त्यांनी सांगितले की, 10 एकर क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेमध्ये पहिल्या टप्प्यात 100 खाटांचे रुग्णालय उभारले जाईल.

भारत हा नवोन्मेष आणि धैर्याचे दर्शन घडवणाऱ्या अगणित प्रेरणादायी जीवन प्रवासांनी ओतप्रोत प्रतिभांचे उर्जा भांडार असलेला देश - पंतप्रधान नरेंद्र मोदी

December 31st, 08:21 pm

भारत हा नवोन्मेष आणि धैर्याचे दर्शन घडवणाऱ्या अगणित प्रेरणादायी जीवन प्रवासांनी ओतप्रोत प्रतिभांचे उर्जा भांडार असलेला देश आहे असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत. हरित सेनेच्या उदाहरणाचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पथदर्शी कामाची प्रशंसाही केली आहे.

श्री रामजन्मभूमी मंदिरात झालेल्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त राष्ट्रपतींनी लिहिलेल्या पत्राला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले उत्तर

January 23rd, 06:54 pm

श्री राम जन्मभूमी मंदिरात रामललाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लिहिलेल्या पत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले आहे.

श्री राम मंदिराविषयी विशेष टपाल तिकीट आणि एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश

January 18th, 02:10 pm

आज श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा अभियानशी संबंधित आणखी एका अद्भुत कार्यक्रमात सहभागी होण्याचे भाग्य मला मिळाले आहे. आज श्रीराम जन्मभूमि मंदिराला समर्पित 6 विशेष स्मारक टपाल तिकिटे जारी करण्यात आली आहेत जगात विविध देशात प्रभु श्रीरामाशी संबंधित जी टपाल तिकीटे यापूर्वी जारी झाली आहेत, आज त्यांचा एक एल्बम देखील प्रकाशित झाला आहे. मी देश-विदेशातील सर्व रामभक्तांना, सर्व देशवासियांना खूप शुभेच्छा देत आहे.

श्री राम जन्मभूमी मंदीराला समर्पित सहा टपाल तिकिटे पंतप्रधानांनी केली जारी

January 18th, 02:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री राम जन्मभूमीशी संबंधित सहा विशेष टपाल तिकिटे जारी केली, त्याशिवाय, याआधी प्रभू रामाशी संबंधित घटनांबद्दल, जगातील इतर देशांनी जारी केलेल्या टपाल टिकीटांचा अल्बम (संग्रह) देखील त्यांनी जारी केला. भारत आणि परदेशातील सर्व राम भक्तांचे त्यांनी अभिनंदन केले.

Hon’ble Prime Minister’s Letter

May 30th, 08:30 am

This day last year began a golden chapter in the history of Indian democracy. It was after several decades that the people of the country voted back a full term government with a full majority.

दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडिअममध्ये इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या उद्‌घाटन सोहळ्यात पंतप्रधानांचे भाषण

September 01st, 10:54 pm

व्यासपीठावर विराजमान मंत्रिमंडळातले माझे सहकारी मनोज सिन्हा, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे सीईओ, सचिव पोस्ट आयपीपीबीचे सर्व सहकारी, इथे उपस्थित मान्यवर. या क्षणी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशभरातल्या तीन हजारांहून अधिक केंद्रांवरून सहभागी झालेले हजारो कर्मचारी आणि मनोजजींनी दिलेल्या माहितीनुसार तिथे उपस्थित सुमारे 20 लाख नागरिक. तिथे काही राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्यांचे मंत्री, आमदार, खासदार हेदेखील उपस्थित आहेत. या सर्वांचे मी या समारंभात स्वागत करतो आणि त्यांचे अभिनंदन करतो.

भारतीय पोस्ट पेमेंट बँकेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन-आर्थिक समावेशातील नवा टप्पा

September 01st, 04:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय पोस्ट पेमेंट बँकेचे नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियममध्ये उद्‌घाटन केले. तसेच देशभरात 3000 ठिकाणी बँकेच्या विविध शाखांचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, भारतीय पोस्ट पेमेंट बँकेद्वारे बँकिंग सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचतील.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पंतप्रधानांचे एक पत्र शेअर केले, हे पत्र त्यांच्या मनाला स्पर्शून गेल्याचे म्हटले

August 03rd, 12:46 pm

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी, त्यांच्या कार्यालयातील शेवटच्या दिवशी पंतप्रधानांनी त्यांना पाठवलेली एक पत्र शेअर केले. ट्विटरवर त्यांनी म्हटले की हे पत्र त्यांच्या मनाला स्पर्शून गेले. आपल्या पत्रांत पंतप्रधान मोदी यांनी मुखर्जी एक सहृदय, प्रेमळ आणि मायाळू व्यक्ती आहेत असे म्हटले आहे.

Text of PM's letter to the people

May 26th, 11:51 am



Text of PM's letter to the people on economic issues

May 26th, 11:50 am



PM's Letter to Senior Citizens

April 07th, 07:31 pm

PM's Letter to Senior Citizens

PM's Letter to Youth

April 07th, 07:24 pm

PM's Letter to Youth

PM's Letter to Small Businesses

April 07th, 07:20 pm

PM's Letter to Small Businesses

PM's Letter to Industrial Workers

April 07th, 07:16 pm

PM's Letter to Industrial Workers

PM's Letter to Farmers

April 07th, 07:09 pm

PM's Letter to Farmers