लिएंडर पेस यांनी पंतप्रधानांची घेतली भेट

April 01st, 07:58 pm

लिएंडर पेस यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. टेनिस क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीचा भारताला अत्यंत अभिमान आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा केली. क्रीडा आणि राष्ट्रनिर्मितीप्रति त्यांचा उत्साह खरोखरच कौतुकास्पद आहे, असे मोदी यांनी नमूद केले.

PM congratulates Leander Paes and Martina Hingis, on winning the mixed doubles title at US Open

September 12th, 12:50 pm