दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भालाफेकमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी केले लक्षितचे अभिनंदन

October 27th, 05:48 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हांगझोऊ येथे खेळल्या जाणाऱ्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज पुरुषांच्या भालाफेक-F54 मध्ये कांस्य पदक पटकावल्याबद्दल लक्षितचे अभिनंदन केले.