झारखंडमधील लातेहार जिल्ह्यात तळ्यात बुडून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख

September 18th, 09:11 pm

पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी यांनी झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात तळ्यात बुडून झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दु: ख व्यक्त केले आहे.