उत्तर प्रदेशात लखीमपुर खिरी दुर्घटनेतल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त
May 18th, 01:45 pm
उत्तर प्रदेशात लखीमपुर खिरी येथे झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आप्तस्वकीय गमावले त्यांच्याप्रती शोकसंवेदना व्यक्त करत जखमी झालेल्या व्यक्ती लवकर बऱ्या व्हाव्यात अशी कामना पंतप्रधानांनी केली आहे.उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी येथे अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
September 28th, 03:06 pm
उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी येथे एका अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी सदिच्छा देखील पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.