लद्दाखच्या नायब राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट

August 20th, 09:47 pm

लद्दाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली.

कलम 370 आणि 35(A) रद्द करण्याच्या निर्णयाला सात वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधानांकडून त्याचे महत्व अधोरेखित

August 05th, 02:25 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 आणि 35(A) रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला आज सात वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी 5 ऑगस्ट 2019 हा दिवस भारताच्या सर्वसमावेशक विकासाच्या प्रवासातील एक महत्वपूर्ण टप्पा असल्याचे म्हटले आहे.

Participants of Viksit Vibrant Village Programme share their experiences with PM Modi

July 26th, 10:27 pm

PM Modi interacts with participants of the Viksit Vibrant Village Programme 2026, as MYBharat volunteers share inspiring stories from India's border villages. Participants recount how the journey transformed their perspectives through interactions with local communities, firsthand experiences of life in border villages and a deeper understanding of the spirit of Ek Bharat, Shreshtha Bharat

The Vibrant Village Programme is giving further momentum to the development of border villages: PM Modi

July 26th, 05:00 pm

PM Modi today interacted with participants of the Viksit Vibrant Village Programme 2026, lauding the young friends of MY Bharat for their commendable work across the country. He highlighted the official redesignation of border settlements from the 'last' to the 'first villages' of India, noted the newly established infrastructure and praised the local inhabitants for living and breathing patriotism.

PM Modi Interacts with Participants of Viksit Vibrant Village Programme 2026

July 26th, 04:30 pm

PM Modi today interacted with participants of the Viksit Vibrant Village Programme 2026, lauding the young friends of MY Bharat for their commendable work across the country. He highlighted the official redesignation of border settlements from the 'last' to the 'first villages' of India, noted the newly established infrastructure and praised the local inhabitants for living and breathing patriotism.

26 जुलै रोजी पंतप्रधान 'विकसित व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम 2026' मधील सहभागींशी साधणार संवाद

July 25th, 11:10 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 जुलै 2026 रोजी दुपारी 4.30 वाजता दूरदृश्य प्रणाली द्वारे, 'विकसित व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम 2026' मधील सहभागींशी संवाद साधणार आहेत.

लेह येथील ‘तथागतांच्या पवित्र अवशेषांच्या विशेष प्रदर्शनाच्या' उद्घाटनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

May 02nd, 06:59 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने काल लेह येथे ‘तथागतांच्या पवित्र अवशेषांच्या विशेष प्रदर्शनाचे' उद्घाटन करण्यात आल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

ब्राझीलमधील ‘मंदियल दू केजो दू ब्राझील 2026’ मध्ये भारतीय चीज उत्पादकांच्या उल्लेखनीय यशाबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन

April 22nd, 09:02 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मंदियल दू केजो दू ब्राझील’ या चीज आणि दुग्धजन्य उत्पादनांसाठीच्या रंगतदार आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय चीज उत्पादकांनी मिळविलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. या स्पर्धेत भारतातील चार उत्पादनांनी एक सुपर गोल्ड, दोन सुवर्ण आणि एक रौप्य अशी पदके पटकाविली.

लडाखच्या नायब राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट

March 20th, 01:21 pm

लडाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

लडाखच्या नायब राज्यपालांनी पंतप्रधानांची घेतली भेट

January 05th, 01:25 pm

लडाखचे नायब राज्यपाल कविंदर गुप्ता यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

18 व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलीय भौतिकी ऑलिंपियाडसाठी पंतप्रधानांनी दिलेला व्हिडिओ संदेश

August 12th, 04:34 pm

64 देशांमधील 300 हून अधिक बुद्धिमान युवकांशी जोडले जाणे हा आनंददायी अनुभव आहे. 18 व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलीय भौतिकी ऑलिंपियाडसाठी मी तुमचे भारतात हार्दिक स्वागत करतो. भारतात परंपरेचा नवोन्मेषाशी , अध्यात्माचा विज्ञानाशी आणि कुतूहलाचा सर्जनशीलतेशी संगम होतो. शतकानुशतके, भारतीय आकाशाचे निरीक्षण करत आहेत आणि मोठे प्रश्न विचारत आहेत. उदाहरणार्थ, 5 व्या शतकात, आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला. पृथ्वी आपल्या अक्षावर फिरते असे सांगणारे ते पहिलेच होते. अक्षरशः त्यांनी शून्यापासून सुरुवात केली आणि इतिहास घडवला!,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिंपियाडला केले संबोधित

August 12th, 04:33 pm

भारतात परंपरेचा नवोन्मेषाशी, अध्यात्माचा विज्ञानाशी आणि कुतूहलाचा सर्जनशीलतेशी संगम होतो. भारतीय शतकानुशतकांपासून आकाशाचे निरीक्षण करत आहेत आणि मोठे प्रश्न विचारत आहेत, असे मोदी म्हणाले. त्यांनी आर्यभट्ट यांचे उदाहरण दिले, ज्यांनी 5 व्या शतकात शून्याचा शोध लावला आणि पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते असे विधान प्रथम केले. शब्दशः, त्यांनी शून्यापासून सुरुवात केली आणि इतिहास घडवला! असे पंतप्रधानांनी नमूद केले.

लडाखचे नायब राज्यपाल पंतप्रधानांना भेटले

August 02nd, 07:13 pm

लडाखचे नायब राज्यपाल कविंदर गुप्ता यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

5 व्या खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा

January 23rd, 07:10 pm

5 व्या खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

जम्मू आणि काश्मीरमध्ये सोनमर्ग बोगद्याच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 13th, 12:30 pm

नायब राज्यपाल मनोज सिन्हा जी, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी नितिन गडकरी जी, जितेंद्र सिंह जी, अजय टम्टा जी, उपमुख्यमंत्री सुरेंद्र कुमार चौधरी जी, विरोधी पक्षनेता सुनील शर्मा जी, सर्व खासदार, आमदार आणि जम्मू-कश्मीर च्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन

January 13th, 12:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरमध्ये सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, त्यांनी जम्मू-काश्मीर आणि भारताच्या विकासासाठी कठोर परिश्रम करणाऱ्या आणि आपले आयुष्य पणाला लावणाऱ्या मजुरांचे आभार मानले. मोदी म्हणाले, आव्हाने असूनही आपला संकल्प डगमगला नाही. त्यांनी मजुरांच्या दृढ निर्धार आणि बांधिलकीचे तसेच काम पूर्ण करताना आलेल्या सर्व अडथळ्यांवर मात केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. 7 मजुरांच्या निधनाबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जानेवारी रोजी जम्मू-काश्मीरला भेट देणार आणि करणार सोनमर्ग बोगदा प्रकल्पाचे उद्घाटन

January 11th, 05:41 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जानेवारी रोजी जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्गला भेट देणार आहेत. पंतप्रधान सकाळी 11:45 च्या सुमारास सोनमर्ग बोगद्याला भेट देतील आणि त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते या बोगद्याचे उद्घाटन हस्ते केले जाणार आहे. पंतप्रधान यावेळी उपस्थितांना संबोधित करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखच्या जनतेचे पाच नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीबद्दल केले अभिनंदन

August 26th, 12:54 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखच्या जनतेचे पाच नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीबद्दल अभिनंदन केले आहे. झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग या नव्या जिल्ह्यांकडे आता अधिक लक्ष दिले जाईल आणि सेवा व संधी लोकांच्या अधिक निकट पोहोचतील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

लडाखच्या नायब राज्यपालांनी पंतप्रधानांची घेतली भेट

August 19th, 05:48 pm

लडाखचे नायब राज्यपाल ब्रिगेडियर डॉक्टर बी. डी. मिश्रा यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

कलम 370 आणि 35 (अ) रद्द केल्याला 5 वर्षे पूर्ण झाल्याची पंतप्रधानांकडून दखल

August 05th, 03:27 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कलम 370 आणि 35(अ) रद्द करण्याच्या संसदेच्या 5 वर्षे जुन्या निर्णयाचे स्मरण केले आणि हा अविस्मरणीय क्षण असल्याचा उल्लेख करून याद्वारे जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख मध्ये प्रगती आणि समृद्धीच्या नव्या पर्वाची नांदी झाल्याचे नमूद केले.