नागालँडचे राज्यपाल थिरु ला. गणेशन जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

August 15th, 08:28 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागालँडचे राज्यपाल थिरु ला. गणेशन जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. थिरु ला. गणेशन जी यांनी आपले जीवन राष्ट्र सेवेला आणि राष्ट्र निर्माणाला वाहिले होते. त्यांचा परिचय एक कट्टर राष्ट्रभक्त असा केला जाईल, या शब्दामध्‍ये पंतप्रधानांनी थिरू ला. गणेशन जी यांचा गौरव केला.

नागालँडच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

August 29th, 12:41 pm

नागालँडचे राज्यपाल श्री. ला गणेशन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.