पुरुषांच्या नेमबाजीत ट्रॅप या प्रकारात वैयक्तिक कांस्य पदक जिंकणाऱ्या किनान चेनईचे अभिनंदन करत पंतप्रधानांनी वाढवला हुरुप

October 01st, 08:35 pm

आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या नेमबाजीत ट्रॅप प्रकारात वैयक्तिक कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किनान चेनईचे कौतुक केले आहे.

सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय नेमबाज संघाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन.

October 01st, 08:32 pm

हांगझू येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने नेमबाजीचे सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त करत नेमबाजांच्या संघातील तोंडाईमन पीआर, किनान चेनई आणि जोरावर सिंग संधू यांचे अभिनंदन केले आहे.