पंतप्रधानांच्या मलेशिया दौऱ्याची फलिते
February 08th, 11:05 am
भारत सरकार आणि मलेशिया सरकार यांच्यातील दृक्-श्राव्य सह-निर्मितीसंदर्भातील करारमलेशियाच्या पंतप्रधानांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे निवेदन
February 08th, 08:35 am
गेल्या वर्षी आसियान शिखर परिषदेसाठी माझी मलेशिया भेट होऊ शकली नव्हती. परंतु, मी माझ्या मित्राला लवकरच मलेशियात येण्याचे आश्वासन दिले होते.India Malaysia Joint Statement on the occasion of the Official visit by Prime minister of India to Malaysia
February 08th, 08:30 am
At the invitation of Prime Minister of Malaysia, His Excellency, Dato’ Seri Anwar Ibrahim, His Excellency, Shri Narendra Modi, Prime Minister of the Republic of India, undertook an official visit to Malaysia from 7 to 8 February 2026. The visit reflected the deep-rooted friendship and enduring people-to-people ties, based on civilizational connections between the two countries. It reaffirmed the shared commitment of the two Leaders to further consolidate and expand the India–Malaysia Comprehensive Strategic Partnership.मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्यासोबत प्रतिनिधीमंडळस्तरीय चर्चेदरम्यान पंतप्रधानांचे संबोधन
February 08th, 08:20 am
माझे मित्र पंतप्रधान महोदय, आपण मनापासून केलेल्या स्वागताबद्दल मी आपले मनःपूर्वक आभार मानतो. माझे आणि माझ्या प्रतिनिधीमंडळाचे ज्या आत्मीयतेने स्वागत झाले, तसेच अल्पावधीतच आपण मलेशियाची झलक आम्हाला सुंदररीत्या दाखवली, त्या आठवणी कायम स्मरणात राहतील. सर्व व्यवस्था अत्यंत उत्तम प्रकारे करण्यात आल्या. त्याबद्दल मी विशेष आभार व्यक्त करतो. खऱ्या मैत्रीची उंची आणि सखोलता काय असते, याचा मला येथे प्रत्यक्ष अनुभव आला आहे. यासाठी मी आपला आभारी आहे.मलेशियात भारतीय समुदायासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 07th, 03:59 pm
सर्वप्रथम, मी माझे प्रिय मित्र, पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांचे, या सामुदायिक उत्सवात सहभागी झाल्याबद्दल आभार मानतो. त्यांनी आत्ताच आपल्या भाषणात भारत-मलेशिया मैत्रीची व्याप्ती आणि भविष्यातील संधी इतक्या सुंदर शब्दांत व्यक्त केल्या, त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियातील क्वालालंपूर येथे एका सामुदायिक कार्यक्रमाला संबोधित केले
February 07th, 03:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मलेशियातील क्वालालंपूर येथे एका सामुदायिक कार्यक्रमाला संबोधित केले. या स्वागतातील उत्साहातून आपल्या परस्पर सामायिक संस्कृतीमधील सुंदर विविधतेचे प्रतिबिंब उमटल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. या सामुदायिक उत्सवात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी त्यांचे प्रिय मित्र पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांचे आभार मानले. पंतप्रधान अन्वर इब्राहिम आपल्याला विमानतळावर घेण्यासाठी आले होते आणि त्यांनी स्वतःच्या गाडीतून आपल्याला या कार्यक्रमात आणले, याचा दखलपूर्ण उल्लेख त्यांनी आपल्या संबोधनात केला. यातून पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांचे भारताप्रती आणि इथल्या लोकांसाठी असलेले प्रेम आणि आदराची भावना दिसून येते, असे पंतप्रधानांनी सांगितले.क्वालालंपूरमध्ये आगमनावेळी मलेशियाच्या पंतप्रधानांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत
February 07th, 02:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मलेशियाच्या पंतप्रधान दातो सेरी अन्वर इब्राहिम यांच्या आमंत्रणावरून 7 आणि 8 फेब्रुवारी 2026 रोजी मलेशियाच्या दौऱ्यावर आहेत. 2015 नंतरचा हा पंतप्रधानांचा मलेशियातील तिसरा दौरा आहे.मलेशिया दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वीच पंतप्रधानांचे निवेदन
February 07th, 08:45 am
माझे मित्र पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्या आमंत्रणावरून मी आज मलेशियाच्या अधिकृत भेटीला जात आहे. भारत आणि मलेशिया यांच्यातील ऐतिहासिक संबंधांमध्ये अलिकडच्या काळात सातत्यपूर्ण प्रगती झाली आहे. पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्याशी होणाऱ्या चर्चेची आणि आमच्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीला आणखी दृढ करण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे. संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील संबंध अधिक दृढ करणे, आर्थिक आणि नवोन्मेष भागीदारी वृद्धिंगत करणे तसेच सहकार्याचा विस्तार नव्या क्षेत्रांत करण्याचा आपला प्रयत्न असेल.पंतप्रधानांनी 10 व्या आशिया पॅसिफिक डेफ गेम्समध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारतीय चमूचे केले अभिनंदन
December 10th, 08:19 pm
क्वालालंपूर इथे झालेल्या 10 व्या आशिया पॅसिफिक डेफ गेम्स 2024 मध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या पथकाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.Malaysia PM appreciates PM Modi's Vision, congratulates him for being a ‘Good Reformist’
December 14th, 02:22 pm
Malaysian Prime Minister Mohammed Najib Razak strongly supported the vision of the Indian Prime Minister Shri Narendra Modi. I must congratulate you for being a good reformist. For doing things what lesser mortals would not have attempted,said PM Razak. “I wish you success because if you are courageous enough to do the reforms, I am sure you will reap the rewards in due course, he further added.मलेशियात क्वालांलंपूर येथे झालेल्या द इकॉनॉमिक टाईम्स आशियाई व्यापारी नेत्यांच्या परिषदेच्या मलेशियाच्या पंतप्रधानांसोबत(व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे) केलेल्या संयुक्त उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेले विचार
December 14th, 02:20 pm
PM Modi jointly inaugurated the Economic Times Asian Business Leaders Conclave 2016 in Kuala Lumpur with His Excellency the PM of Malaysia, Mr Najib Razak. PM talked about the progress India is making at various fronts and reforms that are happening in the country. During his address PM said , “21st Century is the Century of Asia”. PM invited foreign investors to Invest India, “India is not only a good destination. It’s always a good decision to be in India,” he said.PM Modi inaugurates Torana Gate, holds bilateral meeting with PM Razak of Malaysia
November 23rd, 05:40 pm
PM Modi attends East Asia Summit, unveils Swami Vivekananda’s statue and addresses Indian community
November 22nd, 07:18 pm
India is not just united, but draws strength from its diversity: PM Narendra Modi in Malaysia
November 22nd, 05:11 pm
PM Narendra Modi inaugurates statue of Swami Vivekananda in Malaysia
November 22nd, 04:54 pm
East Asia Summit is the key forum for shaping the collective future of the region: PM Modi
November 22nd, 11:14 am
Day 1: PM Modi attends ASEAN Summit, holds bilateral talks with Chinese & Japanese counterparts in Malaysia
November 21st, 08:15 pm
Our prosperity rests on foundation of security & stability in our region, oceans, outer space & cyber world: PM at ASEAN-India Summit
November 21st, 01:36 pm
PM Modi Meets Japanese Prime Minister Shinzo Abe at Kuala Lumpur
November 21st, 12:45 pm
We are particularly working to make India the easiest place to do business: PM at ASEAN Summit
November 21st, 09:58 am