सुप्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ ऊर्फ के.के यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख

June 01st, 12:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुप्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ ऊर्फ के.के, यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.पंतप्रधान म्हणाले, की विविध वयोगटातील लोकांच्या भावना त्यांच्या गाण्यांतून व्यक्त होत असत.