आंध्र प्रदेशातील कोनसीमा जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

October 08th, 05:40 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील कोनसीमा जिल्ह्यातल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले आहे. यात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो अशी प्रार्थना पंतप्रधानांनी केली आहे.