आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या 48 किलो जे 2 ज्युदो स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या कोकिलाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

October 23rd, 06:54 pm

चीनमधील हांगझोऊ येथे आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या 48 किलो जे 2 ज्युदो स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल कोकिलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.