आमचे सरकार भाविकांसाठी तीर्थयात्रेचा उत्तम अनुभव सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे : पंतप्रधान
January 13th, 06:17 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचे हज आणि उमरा मंत्री तौफिक बिन फवजान अल-रबिया यांच्यासमवेत करण्यात आलेल्या हज करार 2025 चे स्वागत केले आहे. हा करार भारतातील हज यात्रेकरूंसाठी चांगली बातमी आहे, असे मोदी म्हणाले. आमचे सरकार भाविकांसाठी तीर्थयात्रेचा उत्तम अनुभव सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे पंतप्रधान म्हणाले.21 Exclusive Photos of PM Modi from 2021
December 31st, 11:59 am
As the year 2021 comes to an end, here is a look at some exclusive photos of PM Modi from 2021.अरुणाचल प्रदेशच्या विविधरंगी संस्कृतीची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
September 30th, 03:27 pm
अरुणाचल प्रदेशातील साजोलोन्ग जमातीच्या काझालंग गावाला किरण रिजिजू यांनी नुकत्याच दिलेल्या भेटीनंतर त्यांनी केलेल्या ट्विटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टॅग केले. ‘अरुणाचल प्रदेशातील मूळ लोकगीते व लोकनृत्ये येथील प्रत्येक समुदायाचा जणू प्राणच आहेत’ , असे ट्विट रिजिजू यांनी केले होते.