पंतप्रधानांनी जॉर्डनच्या राजांशी साधला संवाद
March 19th, 07:16 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जॉर्डनचे राजे महामहिम अब्दुल्ला द्वितीय यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला; यावेळी आगामी सणांच्या निमित्ताने एकमेकांत शुभेच्छांची देवाणघेवाण केली, तसेच पश्चिम आशिया क्षेत्रातील बदलत्या सुरक्षा परिस्थितीवर उभय नेत्यांनी चर्चा केली.पंतप्रधानांनी जॉर्डनच्या राजांशी दूरध्वनीद्वारे साधला संवाद
March 02nd, 09:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला.