श्री खालिद अल-फलीह यांची पंतप्रधानांशी भेट

February 23rd, 10:13 pm

सऊदी अरेबियाचे ऊर्जा, उद्योग आणि खनिज संसाधन मंत्री, खालिद बिन अब्दुलअजीझ अल फलीह यांनी आज पंतप्रधानांची भेट घेतली.