पेरूच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल केइको फुजिमोरी यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

July 04th, 01:54 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेरूच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल केइको फुजिमोरी यांचे अभिनंदन केले आहे. भारत आणि पेरू यांच्यातील दीर्घकालीन आणि मैत्रीपूर्ण संबंधांवर भर देत, पंतप्रधानांनी विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.