करसनभाई सोलंकी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

February 04th, 01:03 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरात विधानसभेचे सदस्य करसनभाई सोलंकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.