लेह येथील ‘तथागतांच्या पवित्र अवशेषांच्या विशेष प्रदर्शनाच्या' उद्घाटनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
May 02nd, 06:59 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने काल लेह येथे ‘तथागतांच्या पवित्र अवशेषांच्या विशेष प्रदर्शनाचे' उद्घाटन करण्यात आल्याबद्दल आनंद व्यक्त केला.पंतप्रधानांच्या हस्ते 3 जानेवारी रोजी भगवान बुद्धांशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन होणार
January 01st, 05:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 च्या सुमाराला नवी दिल्लीतील राय पिथोरा सांस्कृतिक संकुलात भगवान बुद्धांच्या पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन करतील. द लाइट अँड द लोटस: रिलिक्स ऑफ द अवेकन्ड वन या संकल्पनीय शीर्षकाअंतर्गत हे प्रदर्शन आयोजित केले गेले आहे.