कांतिसेन श्रॉफ यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

May 13th, 10:54 pm

कांतिसेन श्रॉफ (काका) यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.