राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिला गोळाफेक F57 प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी शिल्पा कंचुगरकोप्पलू शैला हिचे अभिनंदन केले

July 28th, 02:15 pm

ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील महिला गोळाफेक F57 प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिल्पा कंचुगरकोप्पलू शैला हिचे अभिनंदन केले आहे.