शिबू सोरेन यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पंतप्रधानांनी सर गंगाराम रुग्णालयाला दिली भेट
August 04th, 02:17 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर गंगाराम रुग्णालयाला भेट देऊन शिबू सोरेन यांना श्रद्धांजली अर्पण केली.झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
November 26th, 05:21 pm
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि आमदार म्हणून निवडून आलेल्या कल्पना सोरेन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.