Prime Minister Speaks with King of Jordan
March 19th, 07:16 pm
Prime Minister Shri Narendra Modi held a telephonic conversation with His Majesty King Abdullah II, the King of Jordan, to exchange festive greetings and discuss the evolving security situation in the region.Prime Minister speaks with the King of Jordan
March 02nd, 09:45 pm
PM Modi spoke with His Majesty King Abdullah II, the King of Jordan. During the discussions, the PM conveyed deep concern over the evolving situation in the region and reaffirmed his support for the people of Jordan. He also thanked His Majesty for taking care of the Indian community in Jordan.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जॉर्डन भेटीदरम्यान जारी केलेले संयुक्त निवेदन
December 16th, 03:56 pm
महामहीम राजे अब्दुल्ला द्वितीय बीन अल हुसेन यांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15- 16 डिसेंबर 2025 मध्ये जॉर्डनला भेट दिली.भारत-जॉर्डन व्यापार बैठकीत पंतप्रधानांचे संबोधन
December 16th, 12:24 pm
जगात अनेक देशांच्या सीमा जोडलेल्या असतात तर काही देशांच्या बाजारपेठा जोडल्या जातात. परंतू भारत आणि जॉर्डन यांचे संबंध असे आहेत जिथे ऐतिहासिक विश्वास आणि भविष्यातील आर्थिक संधी यांचे एकत्रीकरण होते.पंतप्रधान मोदी आणि जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांनी भारत-जॉर्डन व्यापार मंचाला केले संबोधित
December 16th, 12:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांनी आज अम्मान येथे भारत-जॉर्डन व्यापार मंचाला संबोधित केले. या मंचाला युवराज हुसेन आणि जॉर्डनचे व्यापार व उद्योग, तसेच गुंतवणूक मंत्री उपस्थित होते. राजे अब्दुल्ला द्वितीय आणि पंतप्रधानांनी दोन्ही देशांमधील व्यापार संबंध वृद्धिंगत करणे, आवश्यक असल्यावर सहमती व्यक्त केली आणि दोन्ही देशांच्या उद्योजकांना क्षमता व संधींचे रूपांतर विकास आणि समृद्धीमध्ये करण्याचे आवाहन केले. जॉर्डनचे मुक्त व्यापार करार आणि भारताची आर्थिक शक्ती यांच्या संयोगातून दक्षिण आशिया आणि पश्चिम आशिया व त्यापुढील प्रदेशांदरम्यान एक आर्थिक मार्गिका तयार केली जाऊ शकते, असे जॉर्डनच्या राजांनी नमूद केले.List of Outcomes Visit of Prime Minister to Jordan
December 15th, 11:52 pm
During the meeting between PM Modi and HM King Abdullah II of Jordan, several MoUs were signed. These include agreements on New and Renewable Energy, Water Resources Management & Development, Cultural Exchange and Digital Technology.जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांच्या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य
December 15th, 11:00 pm
माझे आणि माझ्या शिष्टमंडळाचे स्नेहपूर्ण स्वागत केल्याबद्दल 140 कोटी भारतीयांच्या वतीने मी आपले मनःपूर्वक आभार मानतो.भारत आणि जॉर्डन यांच्यातले संबंध नव्या शिखरावर नेण्यासाठी आपण अतिशय सकारात्मक कल्पना मांडल्या आहेत.आपली मैत्री आणि भारताप्रती कटिबद्धता यासाठी मी आपले हार्दिक आभार मानतो.पंतप्रधानांनी जॉर्डनचे राजे अब्दुल्ला दुसरे यांची भेट घेतली
December 15th, 10:58 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जॉर्डनचे राजे अब्दुल्ला दुसरे यांची भेट घेतली. जॉर्डनच्या राजांच्या अल हुसैनिया राजवाडा या निवासस्थानी मोदी यांचे आगमन झाल्यानंतर जॉर्डनचे राजे अब्दुल्ला दुसरे यांनी त्यांची स्नेहपूर्ण वातावरणात भेट घेतली आणि त्यांचे औपचारिक पद्धतीने स्वागत केले.जॉर्डनमधील अम्मान येथे पंतप्रधानांचे विशेष स्वागत
December 15th, 04:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी अम्मान येथे दाखल झाले आहेत. उभय देशांमधील घनिष्ठ संबंधांचे प्रतीक म्हणून अम्मान विमानतळावर आगमन झाल्यावर जॉर्डनचे पंतप्रधान डॉ. जाफर हसन यांनी पंतप्रधानांचे हार्दिक स्वागत केले आणि त्यांना समारंभपूर्वक मानवंदना देण्यात आली.जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन
December 15th, 08:15 am
आज मी हाशेमाइट किंगडम ऑफ जॉर्डन, फेडरल डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ इथिओपिया आणि सल्तनत ऑफ ओमान या तीन राष्ट्रांच्या दौर्यावर जात आहे. या तिन्ही देशांशी भारताचे प्राचीन काळापासूनचे सभ्यताकालीन आणि व्यापक समकालीन द्विपक्षीय संबंध आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान दौरा
December 11th, 08:43 pm
जॉर्डनचे महामहिम राजे अब्दुल्ला द्वितीय बिन अल हुसेन यांच्या निमंत्रणावरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 15 ते 16, डिसेंबर 2025 दरम्यान जॉर्डनच्या हॅशेमाइट प्रजासत्ताकला भेट देणार आहेत. या दौऱ्यात राजे अब्दुल्ला द्वितीय बिन अल हुसेन यांच्याबरोबर होणाऱ्या बैठकीदरम्यान पंतप्रधान, भारत आणि जॉर्डन यांच्यातील संबंधांचा सर्व पैलूंनी आढावा घेणार आहेत; तसेच प्रादेशिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपल्या दृष्टीकोनाची देवाणघेवाण करतील. भारत आणि जॉर्डन यांच्यातील राजनैतिक संबंधांना 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित या बैठकीच्या अनुषंगाने भारत-जॉर्डन यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करण्यात येतील. याबरोबरच परस्पर विकास आणि समृद्धीच्या दृष्टीने नवनवीन क्षेत्रातील संधींचा आढावा घेणे आणि प्रादेशिक शांतता, समृद्धी, सुरक्षितता आणि स्थैर्य यासाठीची वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यावर यावेळी भर दिला जाईल.पंतप्रधानांनी जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांच्याशी केली चर्चा
October 23rd, 07:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी पश्चिम आशिया क्षेत्रातील घडामोडींवर विचार विनिमय केला. मोदी यांनी यावेळी दहशतवाद, हिंसाचार आणि नागरिकांच्या जीवितहानीबद्दल चिंता व्यक्त केली आणि सुरक्षा आणि मानवी हितासंबंधी निर्माण झालेली संघर्षमय परिस्थिती लवकर निवळण्यासाठी एकत्रित प्रयत्नांच्या गरजेवर गरजेवर भर दिला.पंतप्रधानांकडून जॉर्डनच्या स्थापनेच्या 100 व्या वर्षानिमित्त महामहिम राजे अब्दुल्ला द्वीतीय आणि जॉर्डनच्या नागरिकांना शुभेच्छा
April 14th, 08:58 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून जॉर्डनच्या स्थापनेच्या 100 व्या वर्षानिमित्त महामहिम किंग अब्दुल्ला द्वीतीय आणि जॉर्डनच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.जॉर्डनच्या स्थापनेच्या 100 व्या वर्षानिमित्त पंतप्रधानांचे निवेदन
April 14th, 08:53 am
मी किंग्डम ऑफ जॉर्डनच्या स्थापनेच्या 100 व्या वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो.Telephone Conversation between PM and King of Hashemite Kingdom of Jordan
April 16th, 07:54 pm
Prime Minister Shri Narendra Modi had a telephone conversation today with His Majesty King Abdullah II of the Hashemite Kingdom of Jordan.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जॉर्डनचे राजे यांची रियाध येथे भेट
October 29th, 02:18 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाच्या रियाध येथे फ्युचर इनव्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह (एफआयआय) बैठकीच्या दरम्यान जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय बिन अल हुसेन यांची भेट घेतली. द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबाबत उभय नेत्यांनी यावेळी विचारविमर्श केला. जॉर्डनच्या राजाच्या गेल्यावर्षी 27 फेब्रुवारी ते 1 मार्च या भारत भेटीदरम्यान स्वाक्षऱ्या करण्यात आलेले सामंजस्य करार आणि करारांवरही यावेळी चर्चा झाली. मध्य पूर्व शांतता प्रक्रिया आणि इतर प्रादेशिक घडामोडींवरही उभय नेत्यांनी चर्चा केली. दहशतवादाला आळा घालण्यासाठीच्या सहकार्याबाबतही दोन्ही नेत्यांनी विचार विनिमय केला.जॉर्डनच्या राजांच्या भारत दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी करण्यात आलेल्या सामंजस्य करारांची यादी (मार्च 1, 2018)
March 01st, 05:07 pm
Twelve key agreements including in the field of defence, cultural exchange, health and medicine were inked between India and Jordan.“इस्लामिक वारसा: सामंजस्य आणि नियंत्रण” विषयक परिषदेत पंतप्रधानांचे संबोधन
March 01st, 11:56 am
भारतातील काही निवडक धार्मिक विद्वान आणि नेत्यांसोबत येथे जॉर्डनचे राजेही उपस्थित आहेत, ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.PM meets HM King Abdullah II of Jordan
February 09th, 08:58 pm
PM Narendra Modi today met and held productive talks with HM King Abdullah II of Jordan.PM Modi arrives at Amman, Jordan
February 09th, 06:50 pm
Prime Minister Narendra Modi arrived at Amman, Jordan. The PM will meet with His Majesty King Abdullah II of Jordan.